इतिहास कट्टा भाग 11 | 32 मणांचं सिंहासन, विजयदुर्गचं रहस्य आणि रायगडाचं गूढ | History Of Raigad
616K views · Jun 15, 2025 · News & Politics
Comments · 289
@devdasnagvekar8226 · 1 year ago
शिवकालीन ईतिहासाचा ईतका अभ्यास असून देखील बोलण्यात किती विनम्रता.किती स्पष्ट आणि सोपं करून सांगण्याची पद्धत 🙏🚩
80
@medhakamble3828 · 1 year ago
घाणेकर सरांना एकदा भेटायला पाहिजे.<br>सखोल अभ्यास आहे 🙏
51
@factically4972 · 1 year ago
घाणेकर सर आणि स्वर्गीय निनाद बेडेकर सर यांना ऐकणे म्हणजे साक्षात स्वर्गसुख ❤❤❤
15
@vikky847 · 1 year ago (edited)
केतन दादा खूपच छान काम करतोयस अश्या अभ्यासू लोकांना बोलावून महाराजांचे विषय आम्हाला ऐकायला खूप भारी वाटते. love you केतन खूपच.
142
@narayanwalhekar6676 · 1 year ago
घाणेकर सरांना दीर्घायुरारोग्य लाभो ही चिंतामणी चरणी प्रार्थना.
67
@sachinwarange7643 · 1 year ago
शिवराय केवढे.. आभाळा एवढे ❤...<br>खूप भारी एपिसोड 🎉
34
@ashishkatkole · 1 year ago
घाणेकर सरांना ऐकणे ही पर्वणीच...धन्यवाद केतन दादा आणि बोलभिडु टीम या सुंदर आणि माहितीपूर्ण पॉडकास्ट साठी 🙏🏼
36
@jayashrideshpande6646 · 11 months ago
प्र. के. घाणेकर सरांचा अभ्यास, हाती घेतलेल्या कार्याविषयीची निष्ठा हे त्यांनी अहिल्यानगरला दिलेल्या व्याख्यानातून दहा वर्षांपूर्वी अनुभवले आहे खूप छान व्हिडिओ आहे दादा धन्यवाद.🙏
12
@Shivajinale-zc5rf · 1 year ago
घाणेकर सरांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकोट किल्यांचा खुप अभ्यास आहे. त्यांची मुलाखत घेतल्याबद्दल केतन तुमचे खुप खुप धन्यवाद.*जय जिजाऊ जय शिवराय *
16
@shirishwarudkar4943 · 1 year ago
प्रचंड अभ्यास आहे सरांचा! खूप सोप्या शब्दांत फार महत्त्वाची माहिती दिली आहे. प्रणाम. 🙏🙏🙏
20
@moreshwarkhaladkar3493 · 1 year ago
फारच अप्रतिम! प्रा. घाणेकर माझे परिचित आहेत. एवढा विद्वान माणूस पण कसलाही गर्व नाही, अभिनिवेश नाही. कायम जमिनीवर असणारा हा माणूस फार फार दुर्मिळ अशा थोर माणसांचा वारसा आहे. अतिशय साधेपणा हे एक वैशिष्ट्य आहे. थोर इतिहास अभ्यासक आ.निनादराव आणि प्र.के. घाणेकर ही खास पुणेरी विद्वत्ता दुर्मिळ होती. घाणेकर सरांना खास धन्यवाद ❤❤❤ <a href="https://www.youtube.com/watch?v=GNe92krC_Wc&t=5986">1:39:46</a> <a href="https://www.youtube.com/watch?v=GNe92krC_Wc&t=5986">1:39:46</a> ❤❤❤
20
@VirajD05 · 1 year ago
असा अभ्यास असा व्यासंग दुर्लभच
53
Up next

संताजी घोरपडे भीतीलाही भीती वाटणारा योद्धा
Gappanchya Gavat · 161K views

Unlocking the Secrets of Maharashtra’s Forts | Ketan Puri | The Amuk Tamuk Show With Shardul & Omkar
Amuk Tamuk · 243K views

इतिहास कट्टा भाग 07 | छत्रपती शिवरायांचं खरं चित्र ते इंग्लंडला असणारा सुवर्णदुर्ग । Maratha History
BolBhidu · 30K views

आदिलशाही आणि कुत्बशाही कशी संपली?।End of Adilshahi And Kutbshahi|
History Of The Marathas · 36K views

नजरेपल्याडचा रायगड आणि छ. शिवाजी महाराज | P. K. Ghanekar | #podcast 10
Unaad Bhatkanti · 346K views

बहिर्जी : काल्पनिक पात्र? | न ऐकलेला इतिहास - भाग 02 | The HCF Studio Podcast Ft@saurabhkarde3108
The HCF Studio · 222K views

प्रतापसूर्य बाजीराव पेशवे - निनाद बेडेकर | History of Peshwa Bajirao - Ninad Bedekar | Rare Speech
Maratha History · 82K views

इतिहास कट्टा भाग 03 I Chhatrapati Sambhaji Maharaj यांचं साहित्य, पराक्रम, मोहिमा आणि अपरिचित इतिहास
BolBhidu · 128K views

Raigad Fort: Forgotten Architectural Identity | Ft. Dr. Sachin Joshi | Ep. 45
Unaad Bhatkanti · 44K views

The Untold Mysterious Side of Aurangzeb | Ft. Guruprasad Kanitkar | Aitihasik Podcast
Vaicharik Kida · 301K views

Shivaji Maharaj History Live | Ketan Puri Podcast | शिवरायांची असामान्य गाथा | Marathi News | N18L
News18 Marathi · 150K views

इतिहास कट्टा भाग 09 | धोप तलवार, वाघनख ते खंजीर | इतिहास मराठ्यांच्या शस्त्रांचा | Weapons History
BolBhidu · 33K views

शास्ताखानास शास्त: जुलूमाची तीन वर्ष, तीन बोटं उडाली। Shaista Khanachi Fajiti: Surgical Strike|
History Of The Marathas · 141K views

#छत्रपती शिवरायांचे Vision l Dr.P.K.Ghanekar Sir l Yogesh Jaybhaye l #marathaempire #shivajimaharaj
Million Dollar Stories · 16K views

पुरंदर ते रायगड: महाराजांची रणनीतिक जीत!
Madhav Patankar Podcast · 9.8K views

shivcharitra full by ninad bedekar part 01
Vandana Digital Art · 2M views

शिवाजी महाराजांचे नाव ऐकताच इंग्रज हादरायचे? | संदीप ठाकरे | द पोस्टमन
The Postman · 19K views

बाजीराव पेशवे आणि शनिवार वाडा | शनिवारवाड्याचा इतिहास | Shaniwar wada | Bajirao Peshwa | Mohan Shete
Mohan Shete · 141K views

पुरंदरचा तह: सपशेल हार का नुकसानातून फायदा?। Purandar cha tah: Defeat or Successful Retreat|
History Of The Marathas · 82K views

Untold History Of Marathwada | Sanket Kulkarni | TATS with Omkar & Shardul
Amuk Tamuk · 152K views

"शिवरायांचे दुर्गविज्ञान"-प्रा.प्र.के.घाणेकर |"Fort Science of Shivaji Maharaj"-Prof.P. K.Ghanekar
COEP History Club · 312K views

मराठ्यांचा साम्राज्य विस्तार ‘अटक ते कटक’ कसा झाला?… इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे
LagavBatti · 56K views

इतिहास कट्टा भाग 01 I फारसी भाषेचा संपूर्ण इतिहास विथ निखिल परांजपे I Farsi Language History |
BolBhidu · 95K views

Raja Shivaji: खरा इतिहास का लपवला? shivaji maharaj vs aurangzeb धक्कादायक पुरावे!
कट्टा · 732K views

छावा चित्रपटात हा इतिहास पाहिलाच नाही | Chh Sambhaji Maharaj | Dr. Sangram Indore Podcast
BookVishwa · 236K views

Mi Sadhya Kay Karte| Ep 6| Maharashtra's Fort Legacy of Shivaji Maharaj| Prof. P. K. Ghanekar
Mi Sadhya Kay Karte · 12K views