शरद पवार निवृत्त होणार की नाही? NDA प्रवेशावर तर्कट! एक नेता चार बोल…पण का ?
71K views · Nov 24, 2026 · News & Politics
Comments · 110
@bharatkawade3641 · 13 hours ago
खरी बातमी अदानी कडेच मिळेल
22
@SunilKale-rt1fr · 13 hours ago
नीवृती ही एनडीएत प्रवेश घेण्यासाठी आहेत
7
@NilakanthOatil · 12 hours ago
महत्व महाराष्ट्र दुष्काळ, शेतकरीच्या बातम्या यालाच द्या🙏Politx, राजकारण्यांना थारा नको🙏
3
@bharatkawade3641 · 13 hours ago
रोहित पवारांना सुप्रिया सुळे मुळे संधी मिळणार नाही त्यांचा वयाचा विचार करता त्यांची भूमिका काँग्रेस बरोबर जाण्याचीच योग्य आहे त्यांना भविष्य आहे कारण ती आर्थिकदृष्ट्या सुदृढ आहेत
8
@रवीसाळुंखेपाटील · 12 hours ago
शरद पवार हे काँग्रेस ला घातक आहेत हे केंद्रीय नेतृत्वाला समजेल का माहीत नाही
6
@RafikShaikh-t3l · 12 hours ago
पवार घराण्याचा खरा वारसदार रोहित पवार आहे
9
@learning7999 · 12 hours ago
सर तुम्ही पण 24×7 पत्रकारितेकडे वळलात 😂😂😂
4
@vaibhavpatil2656 · 11 hours ago
भावपूर्ण श्रद्धांजली हीच त्याची निवृत्ती असेल शरद पवार लबाड माणूस आहे
2
@ishwarbarde607 · 13 hours ago
मुळात सुप्रिया सुळे य्याचं महाराष्ट्र आणि बारामती साठी योगदान काय आहे? कोणता प्रकल्प बनवला सुळे बाईंनी बारामती मध्ये उर्वरित महाराष्ट्र तर त्यांच्याकडून अपेक्षा करत पण नाह. मोठे साहेब आणि स्व. दादा यांनी बारामतीचा विकास केला त्याच्या आड लपून सुळे निवडून येते. तीच स्वतःच इतके वर्ष खासदार असून काय काम आहे? साहेबांचं वय, आजारपण आणि दादांची लोकप्रियत्ता किंवा साहेबांची कृतज्ञता म्हणून लोकं सुळे ला निवडून देतात. तिच्यापेक्षा रोहित पवार केव्हा पन उजवे आहेत
2
@bharatkawade3641 · 13 hours ago
डबल खासदारांची संख्या झाल्यानंतर त्याचा फायदा भाजपलाच होणार त्यात महिलांचा सहभाग वाढत असल्याने तोही फायदा भाजपच मिळवणार त्या कामी सुप्रियाताई शिवाय पर्याय दिसत नाही महाराष्ट्रात सुद्धा सध्या सर्वसामान्य माणसं शेतकरी नोकरवर्ग चालू सीएम वरती नाराज आहेत विशेषतः गृह खात्याचा कारभार खेड्यात जाऊन पहा सर्व दोन नंबर दोन दिवस जोरात चालू आहे
2
@S__Smaharastra · 9 hours ago
2019 शिवसेनेने युती तोडली यांनी सांगितलेला नाही
1
@NageshKetkar · 12 hours ago
ते त्यांच्या लेकीची लाईन लागल्या शिवाय डोळे मिटत नाहीत पुरोगामी म्हणजे सत्ते बरोबर जावुन सत्ते चा माज करणे सत्तेची फळे चाखणे आणि पूर्वी केलेल्या भानगडी वर छान पांघरूण घालण्यासाठी सक्रिय राहणे
1
Up next

Sharad Pawar यांच्या NCP मधून Rohit Pawar Out? पक्षात पडद्यामागे काय घडतंय? |Supriya Sule | BJP
Mumbai Tak · 82K views

Highlights | Match 11 | India 'A' v UAE | DP World Men's Asia Cup Rising Stars 2026
Asian Cricket Council · 9.1M views

How a Chinese Spy SEDUCED the AI Billionaire? | Jensen Huang | Dhruv Rathee
Dhruv Rathee · 3.4M views

Gokul Election | गोकुळ प्रकरणी सरकारचा नवा जीआर काय सांगतो? | Satej Patil
Mumbai Tak · 20K views

Live : Eknath Shinde यांच्या मुख्यमंत्री होण्याला सध्या ब्रेक? Amit Shah यांचा थेट संदेश?| Shiv Sena
Mumbai Tak · 38K views

Rohit Pawar PC LIVE | अजितदादांच्या अपघातात अमेरिकन माफिया कनेक्शन? प्रकरणाला नवं वळण! LIVE
Star Maharashtra News · 183 views

महाराष्ट्राची बातमी LIVE: शरद पवारांच्या संमतीशिवाय रोहित पवारांचं राजकारण चालू शकतं? Ashish Jadhao
Lokmat · 109K views

UP Election 2027: Congress ची 130 जागांची मागणी, Akhilesh Yadav यांची 26 जागांची ऑफर,मोठा गेम होणार?
BolBhidu · 70K views

इवेंट कैंसिल होने के बाद Actor Naseeruddin Shah का पहला भाषण | Faiz Ahmad Faiz | Indian Express
Indian Express Hindi · 76K views

MPSC पेपरफुटीचे 3,000 पानी आरोपपत्र हाती! 300 प्रश्न फुटले! तीन अधिकारी रडारवर, प्रियकराचा भांडाफोड
Rahul Kulkarni Official · 44K views

The AI sector is betting scandal-hit Huang can avert an even bigger disaster | The Global Story
BBC News · 17K views

Nashik News | काशीचं मंदिर खाटीकानं वाचवलं? राजेंद्र बागुल नेमकं काय म्हणाले? | N18V
News18 Marathi · 51K views

Kailas Patil on Sanjay Shirsat : शिंदेंच्या बंडाच्या रात्री सुरतच्या रस्त्यावर काय घडलं? | Shiv Sena
Mumbai Tak · 36K views

'मफलरमॅन' आरोपावर का बोलत नाहीत? Devendra Fadnavis यांना Rohit Pawar यांचा थेट सवाल
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स · 25K views

Punjab Election में BJP-Akali Dal Alliance की पर्दे के पीछे की कहानी, किस सर्वे ने उड़ाई नींद? SAD
Indian Express Hindi · 22K views

Akhilesh Yadav’s Full Chat At HTLS 2026: Coalition, Gen-Z Movement, Upcoming UP Polls
Mint · 86K views

बच्चू कडूंची परवानगी रद्द, अमित शाहांना मैदान; अमरावतीत राजकारण तापलं | TV9 News Updates
TV9 Library - Marathi · 8.7K views

The Superyacht “Bayesian” Tragedy | Terra X Nature
Terra X Nature · 353K views

Is Sonia Gandhi's book both personally riveting but politically disappointing?
The Wire · 176K views

MI5 is warning of an "imminent threat" from Russia. This Is Why
Sky News · 25K views