Ads skipped

Gut Health Explained | Dr. Parimal Lawate | The Amuk Tamuk Show With Shardul & Omkar

445K views · Oct 28, 2026 · People & Blogs

Comments · 106

  • @komalkende · 3 weeks ago

    डॉक्टर लवाटे सर खूप छान समजावून सांगत आहेत पण शार्दुल आणि ओंकार मध्ये मध्ये बोलून सर काय सांगताहेत हे ऐकून घेतलं तर पॉडकास्ट अजून छान झाला असता.... तुमच्या दोघांचा उत्साह नडत आहे

    22

  • @tushardesale1 · 3 weeks ago

    मी या आधी देखील अमिता मॅडम यांचा याच विषयावर अमुक तमुक वरील प्रॉडकास्ट पाहिला होता. आता हा दुसरा प्रॉडकास्ट बघितला. डॉ. लवाटे यांचा अभ्यास नक्कीच सखोल होता. पण मी स्वतः गेल्या 3 वर्षापासून ॲसिडी या प्रकारापासून सफर होतो आहे. माझी लक्षणे प्रामुख्याने उलट्या होणे व डोकेदुखी ही आहेत. ज्याला डॉक्टर मायग्रेन म्हणत होतो. या प्रॉडकास्ट मध्ये सुरुवातीला त्याचा उल्लेख झाला नंतर त्यावर फार काही चर्चा झाली नाही त्यामुळे माझा अपेक्षा भंग झाला. हल्ली एसिडिटी म्हटले की केवळ जळजळ एवढ्यावरच बोलले जाते. पण उलट्या आणि डोकेदुखी याबाबत फारा कुणी बोलत नाही. इथे पण तेच झाले. असो....पुढच्या वेळी अमुक तमुक टीम ॲसिडिटी वरील प्रॉडकास्ट करताना या विषयांना हात घालेल ही अपेक्षा.

    18

  • @arunjape4754 · 3 weeks ago

    पुण्याचे आन, बाण,आणी शान मधे मानाचे स्थान  डाॅ.परिमल लव्हाटे  सरांसमोर मनापासुन नतमस्तक.

    4

  • @onkaringawale4930 · 3 weeks ago

    किती ठेहराव ठेवुन बोलत आहेत मान्यवर. अतिशय भारी आहे हे 🔥

    13

  • @joshpratham · 3 weeks ago

    Dr. Lawate treated my father back in 2012 for Liver Cirhosis.  Otherwise he is a bit मितभाषी.  Listening to him for over an hour was quite surprising!  Good stuff!

    12

  • @MD_ShadesofStories · 3 weeks ago

    One of the most Trusted and Respected Doctor from Pune. Dr.Parimal Lawate

    4

  • @govindbagal1665 · 3 weeks ago

    He is one of the best Gastroenterologists of India ❤

    3

  • @NanduseovenVakil · 3 weeks ago

    डॉ. परिमल लवाटे यांनी खूप छान समजावून सांगितले..... अमुक तमुक चा उत्तम मुलाखत. धन्यवाद डॉ. लवाटे.

    4

  • @ramubangosavi2960 · 3 weeks ago (edited)

    मी सरांचा पेशंट आहे बरेच ठिकाणी स्टेटमेंट घेतल्यानंतर माझ्या मामांनी मी पुण्यामध्ये आहे त्यांनी मला जहांगीर हॉस्पिटलमध्ये सरांचं नाव सांगितलं  सरांनी माझे सगळे रिपोर्ट पाहिले चार-पाच महिने स्टेटमेंट दिलं दिनचर्या मध्ये बदल करण्यास सांगितलं मी  स्वतः फॉलो केलं खूप छान फरक पडला सरां सारख्या हुशार बुद्धिमान माणसाची आजारी गरजवंत त्यांना गरज आहे परमेश्वर त्यांना दीर्घायु  देवो हीच ईश्वराला प्रार्थना🙏❤️

    3

  • @NishaTadwalkar · 3 weeks ago

    अतिशय सुंदर मुलाखत,  असे शांत डॉक्टर बघायलाच मिळत नाहीत हल्ली खूप धन्यवाद अमुक तमुक,  खरतर तुमचे सगळेच podcasts  छानच असतात

    4

  • @subinamdar · 3 weeks ago

    अनमोल धन तुम्ही दिलेत..खूप खूप छान वाटले डॉक्टर..तुमचे संतुलित उत्तर ऐकून

    3

  • @manikpatil1510 · 3 weeks ago

    Dr परिमल सर 🙏🏼सोप्या शब्दात खूप महत्वाची माहिती मिळाली. दररोजच्या छोटया छोट्या गोष्टी बदलल्या तरी गंभीर आजार टळतील 🙏🏼🌷अमुकतमुक खूप आभार लोक जगरूकतेन पोटाचं आरोग्य जपतील 🙏🏼❤️🌷

    2

Up next

LIVE

Gharchi Mansa with Omkar | EP 9 | ft. @CARachanaRanadeMarathi #amuktamuk

Amuk Tamuk and CA Rachana Ranade (Marathi) · 50K views

LIVE

India’s Footprints Around the World | Bharat Gothoskar | TATS with Omkar and Shardul

Amuk Tamuk and Khaki Tours · 95K views

LIVE

Weight Loss Calorie Deficit Diet | Dr Malhar Ganla | Clear Roadmap

Dehbhan · 304K views

LIVE

GTA 6 ची एवढी क्रेझ का? लॉन्च होण्याआधीच 14 हजार कोटींची कमाई? #GTA6NEWS #game #gtagame #news #gtavi

The Marathi Bana · 314K views

LIVE

INDvsPak Rising Stars: Pakistan च्या प्लेअर्सचा राडा, Tilak Verma वर टीका, मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

BolBhidu · 319K views

LIVE

Table Talks With Dr. Amruta Kulkarni: Weight loss साठीच्या Diet Plan मध्ये Cheat Day असावा का?

BolBhidu · 40K views

LIVE

‘मन उधाण वाऱ्याचे’ फेम नेहा गद्रेने लग्नानंतर अभिनयातून घेतला होता ब्रेक; आता पुन्हा करणार कमबॅक!

Lokmat Filmy · 66K views

LIVE

Are You Really Healthy? | Dr. Vaishali Pathak & Dr. Abhijeet Palshikar | TATS with Omkar and Shardul

Amuk Tamuk · 409K views

LIVE

आजार शरीरात नाही, मनात आहे! | Most Illness Begins in the Mind | Marathi Health Podcast

The Healthy Show · 96K views

LIVE

“त्या मृतदेहाने सगळं सांगितलं…” डॉ. अनिल जोशींच्या 50 वर्षांच्या अनुभवातून उलगडलं सत्य

Cinevista Marathi · 1.4M views

LIVE

Why Money Is Never Enough? | Vishwas Thakur | Dhan Daulat with Shardul Kadam #amuktamuk

Amuk Tamuk · 964K views

LIVE

How to Build a Second Income | Ajinkya Kulkarni । Dhan Daulat with Shardul Kadam #amuktamuk

Amuk Tamuk · 436K views

LIVE

Gharchi Mansa with Omkar | EP 7 | ft. Neena Kulkarni #amuktamuk

Amuk Tamuk · 242K views

LIVE

Table Talks With Aditi Surana: Overthinker मनाला शांत कसं करावं, Calmness S Stroke टेक्निक काय?

BolBhidu · 50K views

LIVE

रिटायरमेंट निधी कुठे गुंतवावा? | भाग - ४७ | CA Rachana Ranade

CA Rachana Ranade (Marathi) · 1M views

LIVE

Devendra Fadnavis यांची पक्षावरची पकड कमी होतेय? | Rahul Kulkarni | Think Bank

Think Bank · 414K views

LIVE

Over a Drink with Sarang Sathaye | Unfiltered Conversations | Mitramhane

Mitramhane · 41K views

LIVE

Candid with Prof.Deepak Deshpande | The Amuk Tamuk Show With Shardul & Omkar

Amuk Tamuk · 746K views

LIVE

५ गोष्टी माहीत असतील तर मेंदू आणि शरीर तंदुरुस्त राहील | Brain Health & Longevity Secrets

The Healthy Show · 804K views

LIVE

पोटाच्या तक्रारी आणि स्वयंपाकघरातल्या चुका | Ayurveda For Gut Health | Avati Bhavati

avati bhavati · 175K views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.