ठाकरे यांचे सहा खासदार का फुटले | भास्करराव पेरे पाटील भाषण | Bhaskar pere patil #perepatil
1.3M views · Jun 21, 2026 · Entertainment
Comments · 460
@PunjajiPatil-i9p · 3 months ago
शिक्षणापेक्षा माणसाच्या विचारांना महत्त्व दिले पाहिजे उच्च प्रतीचे विचार आहे दादांचे.
36
@UncleDannysIntuitiveInnovative · 3 months ago
श्री मुंढे सर धन्यवाद. लाखोंची बलिदानं देऊन मिळवलेल्या स्वातंत्र्य प्राप्ती नंतर तब्बल 75 वर्षानी सर्व सामान्य जनतेला त्यांच्या आरोग्याशी निगडित नियम व कायदे समजले.
31
@GENIUSTEACHER-c3r · 1 month ago
खूप छान भाषण <br>ग्रामपंचायत साठी अतिशय उपयुक्त आहे सर्व सरपंच आणि सदस्यांनी ऐकावे असं
2
@SG-Marathi-News · 3 months ago
हे अगदी सत्य आहे, खरंच तुकाराम महाराज 400 वर्षानंतर मुंडे साहेबांच्या रूपाने जन्माला आले आहेत.
110
@ashokandhale7304 · 3 months ago
शिक्षण कमी असूनही विचार मात्र अतिशय उच्च व निःस्वार्थी .<br> हेतू शुद्ध असेल तर कोणतेही काम चांगलेच होते .
205
@sunilgaikwad2806 · 3 months ago
श्री. पेरे पाटिल मला मला तुमचं दिलखुलास हसणं फार आवडतं असेच सर्वांना मनमुराद हसवत रहा.
47
@shankarmugaonkar5570 · 3 months ago
आदरणीय पेरे. पाटील कोटी कोटी वंदन तुमच्या कार्याला आणि विचाराना ,प्रत्येक गावात अशा विचाराचे सरपंच तयार झाले तर भारत जगातील सर्वाधिक उन्नत देश झाल्या शिवाय राहणार नाही,जय हिंद
85
@pundlikvitekar2264 · 12 days ago
खुप छान मार्गदर्शन सरपंच साहेब.आपण कमी शिकलेले असून सुद्धा किती मौलिक सल्ला देतात.आणि मा.तुकाराम मुंढे साहेब या पदावर आहेत तोपर्यंत आम्ही बेफिकीर आहोत. इंम्रती गायबच झाली आणि जिलेबी ओरिजनल कलर मध्ये आली आहे. सरकारचे खुप खुप धन्यवाद की त्यांनी बाकी दुसरे काम चांगले होवो ना होवो पण श्रीमान मेंढे साहेबांची या पदावर नेमणूक केली.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
2
@surendaradeshmukh9449 · 3 months ago
तुकाराम मुंढे सर मी आजपर्यंत पाहिलेला सर्वात इमानदार अधिकारी. सलाम त्यांच्या आईवडिलांना अश्या इमानदार अधिकारी ला जन्म दिला.
89
@dhanrajchakre1296 · 3 months ago
धन्यवाद साहेब 🎉 आपले सोन्यासारखे मौल्यवान विचार ...
73
@himmatsonawane3618 · 3 months ago
साधी रहाणी उच्च विचार. पेरे पाटील खूप खूप आभार
54
@taherdeshmukh7300 · 3 months ago
साथ पिढी ही कमी पडतील साहेब यांना नरकात गेले तर सत्यमेव जयते🙏💕
22
Up next

KBC Marathi | Bhaskarrao Pere Patil Demonstrates How 'Adarsh Village' Should Be | KBC India
KBC India · 2.6M views

Nitin Chandanshive Full Speech :रश्मी ठाकरे अवाक्, उद्धव ठाकरे भावूक, नितीन चंदनशिवेंचं गाजलेलं भाषण
ABP MAJHA · 2.5M views

KBC Marathi | Bhaskarrao Pere Patil’s Guide to the Ideal Village | KBC India
KBC India · 14K views

Raj Thackeray Live: मिसिंग लिंक, पावसामुळे दुर्घटना; सरकारवर राज ठाकरे कडाडले Live
Loksatta · 98K views

मी पंचवीस वर्षांची सत्ता का सोडली? | भास्करराव पेरे पाटील यांचे थेट अनुभव
जिद्दी माणसं ( Jiddi Mansa ) · 539K views

विषय सोयरीकेचा .... बाळु महाराज विनोदी कीर्तन balu maharaj kirtan
वारकरी पुष्प · 497K views

अख्या महाराष्ट्रात गाजणारं हेच ते भाषण ! भास्कर पेरे पाटील यांचे भाषण ! Bhaskar Pere Patil Bhashan
SCN Bhakti Official · 180K views

सर्वात comedy महिलांचे हसू हसू पोट दुखले | इंदुरीकर महाराज जबरदस्त नवीन कीर्तन | Indurikar Maharaj
प्रबोधनाचार्य इंदोरीकर महाराज · 875K views

भास्करराव पेरे पाटील जबरदस्त भाषण... 9405646464
Shivraj Mane · 2.2M views

अख्या महाराष्ट्रात गाजणारं हेच ते भाषण ! भास्कर पेरे पाटील यांचे भाषण ! Bhaskar Pere Patil Bhashan
MARATHI TADKA · 3M views

शिक्षक दिनानिमित्त भास्करराव पेरे पाटील यांचे भाषण | Teacher Day Special Speech
जिद्दी माणसं ( Jiddi Mansa ) · 4.1M views

PERE PATIL SPEECH 2024| भास्करराव पेरे पाटील कॉमेडी भाषण| आत्ताचे सगळे सरपच सैराट झाले|
गजर हरिनामाचा · 333K views

सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे परतूर येथील विनोदी भाषण ! Makrand Anaspure Comedy Bhashan, Partur
MARATHI TADKA · 1.7M views

शेतकरी असाल तर पहाच • भास्करराव पेरे पाटील भाषण • shetkari • Farmers issues • Bhaskar pere patil
अभंग गाथा / Abhang Gatha · 116K views

Transgender लोकांबद्दलचे हे गैरसमज आजही का आहेत? | Mau Pujari यांचा स्पष्ट संवाद
Vartalap Junction · 284K views

सरपंच कसा असावा ? आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचे विनोदी भाषण, Bhaskar Pere Patil Comedy Bhashan
MARATHI TADKA · 354K views

🙏 एकादशी स्पेशल | बायकोचा उपवास, नवऱ्याचा वनवास! 😂 | Indurikar Maharaj Comedy Kirtan
हास्यवाणी · 889K views

LIVE 🔴ह.भ.प.विशाल महाराज खोले यांचे अतिशय सुंदर कीर्तन व पहाडी आवाजातील पिंगळा LIVE
Swarajya Maza · 16K views

Nitin Chandanshive Full Speech | ठाकरे परिवाराच्या समोरच गाजवली शिवसेना(उबाठा) ची सभा | Viral Speech
Nirmiti Studio · 178K views

पोट धरून हसाल 😂 आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचे कॉमेडी भाषण ! Bhaskar Pere Patil Comedy Bhashan
Shivshahi Marathi · 3.8M views