Ads skipped

विशेष व्याख्यान - मा. श्रीमती अरुणाताई ढेरे - भगवान् श्रीकृष्णांच्या जीवनातील स्त्री व्यक्तिरेखा

71K views · Oct 6, 2023 · Nonprofits & Activism

Comments · 140

• @rajendradhongde7546 · 1 year ago

गीता धर्म मंडळाचे आभार, अरूणाताईंनी  श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाचे पापुद्रे हळुवारपणे उलगडून दाखवले आहेत. हे व्याख्यान म्हणजे उच्च दर्जाचे चिंतन आहे. 🎉

1

• @pradnyabarve4717 · 3 years ago

अरुणाताईंचं सांगणं अगदी अभ्यासपूर्ण. बोलणं किती मृदू गोड ऐकत रहावं संपूच नये असं वाटतं. जणू काही अमृतवर्षाव. गीता धर्म  मंडळाचे खूप धन्यवाद. 🙏🙏

6

• @jayashreegore5799 · 1 year ago

कृष्ण चरित्र, लिला या कडे बघण्याची दृष्टी मिळाली. एकूणच आपल्या थोर संस्कृतीची जाणीव सतत होते. इतिहास ग्रंथ आणि पुराणे वाचताना कसे वाचावे हे किती छान समजावले.
सुंदर

1

• @vrushalipathak3338 · 3 years ago

युगंधर कृष्ण.... उत्तम सखा उत्तम पुत्र उत्तम गुरु उत्तम पती उत्तम योध्दा उत्तम नियोजक उत्तम कलाकार सगळे पैलू फूल जसं सहज उमलते अगदी तसे सगळे पैलू उलगडले. अरुणा ताई धन्यवाद

13

• @sheelagodbole3618 · 3 years ago (edited)

वंदनीय अरुणाताईंबद्दद खूपच आदरणीय भाव मनात आहेत. त्यांचा व्यासंग व विद्वत्ता मोठी आहे. गीता धर्म मंडळातील सर्व विद्वत जनान्नी त्यांना कृष्ण चरित्राबद्दल व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करुन सर्व भक्तांवर, श्रोत्यांवर उपकारच केले आहेत . भगवान कृष्णाला जाणणे किती दिव्यत्व आहे हे ठाउक आहे. श्रीकृष्णाला जाणणे म्हणजे कृष्णरूप होणे आहे.  कृष्णभक्तीत डुंबून गेलेल्या गीताधर्ममंडळाचे दिव्य कार्य व डाॅ. अरुणा ढेरे व प्रत्यक्ष कृष्ण या सर्व दिव्यत्वाच्या साक्षात्काराची प्रचिती झाली.
तेथे कर माझे जुळती.

2

• @tejashriray7269 · 4 months ago

Atishay sadhe sope krushna may zale 🙏🌷🙏

• @samidhakothe62 · 2 years ago

अरुणा ताई मला तुमचा नादमधुर आवाज खुप आवडतोच. पण महाभारत किंवा भागवत खुप दा वेगवेळे ऐकले. पण सहज मानवी स्वभावाचे इतकं सुंदर पदर उलगडून दाखवले. मन: पुर्वक धन्यवाद

1

• @ushasoman75 · 3 years ago

एका सूरात, एका ल ईत, व  टाचणी पडली तरी ऐकू येईल इतक्या शांततेत चाललेले  श्रीकृष्ण चरित्र ऐकतांना सर्वांचच भान हरपले होते. प्रत्येक वाक्यातून आपल्या विद्वतेची प्रचिती जाणवत होती. धन्यवाद आपणांस व गीता प्रसारक मंडळास तसेच आधुनिक तंत्रज्ञान विकासकांसही, ज्यांच्यामुळे  आपले विचार आमच्यापर्यंत पोचले व आम्ही घरबसल्या व सवडीने व पुन:पन्हा त्याचा आस्वा घेऊ शकणार आहोत.
सर्वांना शुभेच्छा.

1

• @varshabagal6568 · 1 year ago

Dhanyavad Arunatai.Chintaniya vyakhyan

• @sneharanwadkar9152 · 3 years ago

व्याख्यान सुमधुर,अप्रतिम
शेवटची कविता खूप सुंदर

2

• @anushriwada · 3 years ago

अप्रतिम.... महाभारतातल्या अनेक स्त्रिया आणि श्रीकृष्णाचे अनेक पैलू नव्याने कळले. 👌👌❤️❤️

3

• @shobhakarve8279 · 3 years ago

अप्रतीम कृष्णगुणदर्शन व महाभारतकालीन स्त्रियांचे सुस्पष्ट दर्शन!

2

Up next

LIVE

DEEP NERVOUS SYSTEM RESET for SLEEP | Ancient Echoes of Singing Bowls with Ocean Cave Ambience

Aurabowls · 7.9M views

LIVE

Meditation Sammohan Sanjivani/ संमोहन निद्रा / "डोळे बंद करून ऐका आणि शांत झोपी जा" /योग निद्रा

SAMMOHAN KENDRA · 7K views

LIVE

महाभारताचे वास्तव | डॉ. सुचेता परांजपे | Mahabharatache Vaastav | Dr. Sucheta Paranjape

Raashtra Sevak · 697K views

LIVE

श्रीरामरक्षा कवच - Dhanashree Lele

Dhanashree Lele · 530K views

LIVE

Dr. Tara Bhavalkar Speech : पुरोगामी, प्रस्थापित, नेते...भवाळकरांची रोखठोक मतं आणि भूमिका

Max Maharashtra · 379K views

LIVE

कोणतीही Foreign Language शिकायला English यावं लागत नाही | Woman Ki Baat With Amrutha Langs | Aarpaar

आरपार | Aarpaar · 126K views

LIVE

Is the Modi government deliberately undermining India's democracy?

The Wire · 78K views

LIVE

गीता जयंती महोत्सव थेट प्रक्षेपण - गीतापाठ महायज्ञ २०२२ | Online Geeta Jayanti Mahotsav 2022

Geeta Dharma · 23K views

LIVE

गुरुवर्य केशवरावजी दीक्षित गौरव व्याख्यान माला । ऋग्वेदाचे अंतरंग | मा. डॉ. सुचेता परांजपे

Sangli Shikshan Sanstha · 5.9K views

LIVE

सत्र 16 | ईडा नाडीच्या शुद्धतेसाठी मेणबत्ती उपचार-कँडल ट्रीटमेंट| सहजयोगध्यान कार्यशाळा मराठी 5June

Learning Sahajayoga · 24K views

LIVE

EP-134 - मेघदूतात प्रवेश करताना ...एक चर्चा - डॉ सुचेता परांजपे

Dnyaanyatra · 32K views

LIVE

आर्य आक्रमणाचा सिद्धांत - एक दिशाभूल ! (भाग-१) | श्री. वासुदेव बिडवे | Falsified Aryan Invasion

Raashtra Sevak · 43K views

LIVE

मृदुला पाठक - साहित्यिक सावरकर - ज्ञानसत्र व्याख्यानमाला - गीताधर्म मंडळ पुणे..

Geeta Dharma · 137 views

LIVE

Exclusive - Breath of Courage: The Vidyadhar Joshi Story | Mitramhane

Mitramhane · 212K views

LIVE

निवडक पु .ल - चितळे मास्तर | (Video) | Nivdak Pu La - Chitale Master

Alurkar Music House · 780K views

LIVE

17 Aug 2021 | 05:00 PM | सहजयोग ध्यान प्रशिक्षण | मराठी | Session 01 | Learning Sahajayoga

Learning Sahajayoga · 6.3K views

LIVE

प्रा.राम शेवाळकर यांची व्याख्यानमाला -"रामायणातील राजकारण"| Ram Shevalkar-"Ramayanatil Rajkaran"(HQ)

Alurkar Music House · 176K views

LIVE

Swami Govind Dev Giriji Maharaj on Majha Katta : स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज माझा कट्टा'वर

ABP MAJHA · 564K views

LIVE

Modern Problems, Eternal Solution : Shrimad Bhagwad Geeta | Manthan Ep #4 | Dr. Shree Sanjay Malpani

Vichar Bharati · 8.9K views

LIVE

अष्टलक्ष्मी | धनश्री लेले | व्याख्यान | Ashtalakshmi

Dhanashree Lele · 232K views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.