Ads skipped

To The Point With Kamlesh Sutar | Tukaram Mundhe कधीही न ऐकलेली मुलाखत | FDA | तुकाराम मुंढे

87K views · Aug 8, 2026 · News & Politics

Comments · 104

  • @milindbhoir1217 · 1 month ago

    अत्यंत प्रामाणिक, निष्कलंक, निःस्वार्थी, कायद्यानुसार काम करणारे अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे साहेब.  असे अधिकारी मिळणे ही काळाची गरज आहे.

    21

  • @BK-cv6sq · 1 month ago

    सुतार साहेब तुमची मुलाखत घेण्याची प्रक्रिया संशयास्पद आहे... असा इमानदार अधिकारी पुन्हा मिळणार नाही.. पटलं तर लाईक करा

    65

  • @SureshKukade-t3m9g · 1 month ago

    सिस्टिम म्हणजे घानि च्या प्रवाहात न मिसळता वेगळा स्वच्छ प्रवाह निर्माण करने , पत्रकार साहेब आणि मुंडे साहेब धन्यवाद 🙏🙏

    15

  • @rajanpandit8365 · 1 month ago

    मला वाटतं या पुढे असा अधिकारी मीळणे कठीणच आहे,खरच नावाप्रमाणे तुकाराम आहेत,महान अधिकारी म्हणून नोंद झाली <br>पैशा पेक्षा नाव कमावते हा मोठा सन्मान आहे असे फक्त दहा अधिकारी असते तर महाराष्ट्र एक नंबर वर असता<br>मुंढे साहेबांच्या वर पिक्चर काढला पाहिजे <br>जर असा मुख्यमंत्री असता तर आमदार मिळालेच नसते सलाम मुंढे साहेब

    16

  • @krushnaundare3802 · 1 month ago

    आजची मुलाखत चांगली होती सुतार आणि मुंढे यांची जुगलबंदी झाली

    9

  • @RohidasKurhe · 1 month ago

    मुंडे साहेब तुमच्या मुलाखती ऐकतच राहाव्यात ऐकतच राहाव्यात ऐकतच राहाव्यात... असं वाटतं अजिबात कंटाळा येत नाही वो.. राम कृष्ण हरी.

    10

  • @balajiposhetti1687 · 1 month ago

    तुकाराम मुंढे साहेब आयुक्त यांच्या सारखे भारत भर शंभर तर अधिकारी आसणे आवश्यक आहे

    8

  • @GovindGovalkar · 1 month ago

    धन्यवाद मुंडे साहेब. तुमच्या कार्याला आणि स्पष्ट वक्तेपणाला विशेषता जेन झी बद्दलच्या विचाराना सलाम आणि मानाचा मुजरा...

    6

  • @radhakisanmore4212 · 1 month ago

    सुतार साहेब मी तुमच्याबद्दल जी अगोदरची कॉमेंट केली त्या बद्दल दिलगिरी वेक्त करतो पण अशी मुलाखत घ्यायला सुद्धा जिगर लागते आणि खर म्हणजे मुंडे साहेबांना याच्यातून कळले कि काही पापी लोकांच्या मनात तुमच्या बद्दल काय रोष आहे. धन्यवाद साहेब तुमच्या दोघांचे पण 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

    3

  • @gauravgvg6666 · 1 month ago

    Great &nbsp;personality...👌👌

    13

  • @balajiposhetti1687 · 1 month ago

    तुकाराम मुंढे साहेब यांना केंद्रात अन्नसुरक्षा विभाग देण्यात आल तर योग्य होईल 🙏

    8

  • @keshavkaran8643 · 1 month ago

    तुकाराम मुंढे साहेब म्हणजे जगतगुरु तुकाराम महाराज होत. जगतगुरु आम्ही पाहिले नाहीत मात्र त्यांची अभंगगाथा वाचली आहे. त्यातील एक अभंग आहे- भले तरी कासेची लंगोटी, नाठालांच्या माथी हाणू काठी. मुंढे साहेब हे त्याच तुकारामांप्रमाणे वागत आहे. माझी तर अशी मागणी आहे की, मुंढे साहेब यांना भारताचा निवडणूक आयुक्त बनवावा की त्यामुळे निवडणूका सांविधाना प्रमाणे होतील. जसे &nbsp;निवडणूक आयुक्त निसर्गवासी टी. एन. शेषन साहेब यांनी राबवून निवडणूक प्रक्रिया शुद्ध केली.

    6

Up next

LIVE

IAS TUKARAM MUNDHE #live | तुकाराम मुंढे यांची पुण्यात प्रकट मुलाखत

TOP NEWS MARATHI · 70K views

LIVE

UPI Charges Issue: हे कर नाहीत तर मग डर कशाचा आहे? अमेरिकेच्या दबावाचा?

Prashant Kadam · 71K views

LIVE

🔴To The Point With Kamlesh Sutar | Supriya Sule यांची मुलाखत | NCP। Marger। NDA

Zee 24 Taas · 115K views

LIVE

Flydubai Flight: भारतीय Captain Smit Machchhar यांनी 180 जीव कसे वाचवले? | LagavBatti

LagavBatti · 74 views

LIVE

The Reality of NRI Life | Dr. Nandu Mulmule | The Amuk Tamuk Show with Shardul and Omkar

Amuk Tamuk · 318K views

LIVE

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

ABP MAJHA · 744K views

LIVE

The Art of Voice Mimicry & Comedy | Prof.Deepak Deshpande | The Amuk Tamuk Show With Shardul & Omkar

Amuk Tamuk · 510K views

LIVE

🔴 संपूर्ण मुलाखत To The Point With Kamlesh Sutar | Gopichand Padalkar यांची टू द पॉईंट स्फोटक मुलाखत

Zee 24 Taas · 647K views

LIVE

How FSSAI is SCARED of Tukaram Mundhe?

AKTK · 1M views

LIVE

Tukaram Mundhe Interview LIVE | Pune | FDA | तुकाराम मुढेंची दिलखुलास मुलाखत | ABP Majha

ABP MAJHA · 62K views

LIVE

मानवी मेंदूतून शोधूया समाधानी , सुदृढ जीवनाचा महामार्ग / Human Brain has The Key for Happy Life !

Professor Dr. Mahesh Karandikar · 194K views

LIVE

Abhijeet Dipke Majha Katta : 'कॉक्रोच' चा पुढचा प्लॅन काय? अभिजीत दिपके माझा कट्टावर

ABP MAJHA · 451K views

LIVE

Tukaram Mundhe Speech : संघर्षातील आठवणी, जनरलच्या डब्ब्यात प्रवास,तुकाराम मुंढेंची दिलखुलास मुलाखत!

ABP MAJHA · 165K views

LIVE

Tukaram Mundhe Exclusive Interview | FDA आयुक्त तुकाराम मुंढेंची पहिली मुलाखत! | N18P

News18 Marathi · 835K views

LIVE

Why Food Mafias are scared of Tukaram Mundhe? | Food Pharmer Meets Mr. Tukaram Mundhe

Food Pharmer · 4.4M views

LIVE

#महापंचायत LIVE: IAS Tukaram Mundhe with Atul Kulkarni and Ashish Jadhao

Lokmat · 179K views

LIVE

'सावजी मटण' खरंच तब्येत बिघडवतं? | Tukaram Mundhe Controversy | Chef Vishnu Manohar Podcast

Times Now Marathi · 13K views

LIVE

Ashok Munde | तुकाराम मुंढे कुणाला घाबरतात? त्यांच्या संघर्षाची आणि करिअरची स्टोरी ऐका भावाकडून !

BAKHARLive · 112K views

LIVE

Dr Mungekar Interview: देशाच्या उच्चशिक्षण संस्थांमधलं जातभेदाचं वास्तव काय आहे?

Prashant Kadam · 33K views

LIVE

२६ बदल्या, निवृत्तीनंतर पुण्यात निवडणूक लढवली, धाडसी आयएएसची मुलाखत | Story Dot Com

Story Dot Com · 188K views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.