कोकणाचा इतिहास ५०,००० वर्ष जुना? | खास ऋत्विज आपटे यांच्यासोबत | ऐतिहासिक गप्पा | मराठी पॉडकास्ट
84K views · Jul 20, 2025 · People & Blogs
Comments · 120
@ranjanjoshi3454 · 1 year ago
नमस्कार आपण योग्य व्यक्ती मुलाखती आपटे ह्यांना बोलवलेत धन्यवाद. निसर्गयात्री मंडळी रत्नागिरीत हे संशोधन करीत आहेत. महाराष्ट्रातील सर्व लोकांनी ह्यास प्रोत्साहन दिल पाहिजे
47
@Nothing-jr5mm · 1 year ago
कातळ शिल्प म्हणजे भारताचा इतिहास आहे
जो संरक्षित झालाच पाहिजे
35
@satishpore1223 · 1 year ago
पेण ला तळी होती खरंय.आजही पेणला बिल्डिंग साठी खोदकाम केल्यास 5 फुटावर(खोलीवर) पाणी लागतं.
17
@adityaachalkar4922 · 1 year ago
मी वयाच्या ३७ व्या वर्षी पहिल्यांदा कोकणात गेलो होतो, आणि आता ६ वर्षा नंतर निदान एक तरी फेरी वर्षातून एकदा करतो, goa, केरळ फिके आहेत कोकणा पुढे.
मात्र मी जास्त कोणाला सांगत नाही की कुठे जातो..
उगाच घाणेरडी गर्दी नको होऊदे म्हणून. हे गुपित आपल्याकडेच राहू दे. नको तो विध्वंसक विकास कोकणात.
26
@laxmanrathod1917 · 3 months ago
मी मे महिन्यात कोकण फिरून आलो पण कातळशिल्पा विषयी कुणीच माहिती सांगितली नाही पण हा व्हीडीओ पाहून परत कोकणात जावेसे वाटते .
हि कातळ शिल्पे शोधणाऱ्या सरांन सलाम .
मला अस वाटत की ही कातळ शिल्प काढणारी माणसे , प्राणी ,पक्षी समुद्रात वाहून गेले असतील .
अजून मला अस वाटत की या चित्रांच संबंध ऐलियन्स किंवा भविष्यातील मानवी जीवनाशी संबंध असेल .
@manjireesathaye5892 · 1 year ago
कातळशिल्प बघण्यासाठी एखादा उंचवटा, तयार केला तर, ती समजावून घेणं जास्त रंजक होईल.
रत्नागिरी येथील site ला भेट देताना हे जाणवलं.
9
@sunsaxz · 1 year ago
जितकी ही कातळशिल्प महत्वाची आहे तेवढीच या कातळकड्यावरील जैवविविधता टिकवणे आवश्यक आहे
4
@SachinPatil-zn1vc · 1 year ago
खूप छान दादा, आताच काही दिवसांपूर्वी उक्षी कातळ शिल्पे पाहीली. अप्रतिम ❤
8
@rohitnikam-sl4dl · 1 year ago
खूप छान मुलाखत.. आणि महत्वपूर्ण माहिती. खूप दिवसांनी खूप छान ऐकायला मिळाले. आणि कोकणी असल्याचा अभिमान अजून उंचावला😄
7
@makarandketkar · 1 year ago
इतकी अप्रतिम माहिती आणि पॉडकास्ट, आणि फक्त साडेचार हजार व्ह्युज? काय झालंय काय जनतेला?😢
7
@Only1suresh. · 1 year ago
कोकणी रानमाणूस... कधी येणार....
16
@amarsurvase4381 · 1 month ago
Fear saves history, very unique dramatic behavior of lovely Kokan😂😇😀
Up next

Historic Legacy of Pune | Ft. Mandar Lawate | Marathi Podcast
Vaicharik Kida · 164K views

Untold Truths About Ramayana and Mahabharata | Ft. Dr. Nilesh Oak - Part 1| Aitihasik Gappa| Podcast
Vaicharik Kida · 160K views

शिवरायांची स्वराज्यगाथा | विशेष LIVE 🚩
shripad talks · 4.3K views

The Secrets of Maharashtra's Ancient Temples & Caves । Ketan Puri
Unaad Bhatkanti · 55K views

इतिहास कट्टा भाग 06 | गणपती, मारुतीची नावं ते कॅफे कल्चर पुण्याचा अपरिचित इतिहास I History of Pune
BolBhidu · 49K views

Untold Story Of Lord Krishna: Podcast With Nilesh Oak: श्रीकृष्णाची आजवर न ऐकलेली कहाणी
News18 Marathi · 431K views

Mystic Maharashtra: The Unexplored Side | P K Ghanekar
Unaad Bhatkanti · 56K views

Connection Between Ghosts and Maratha History | Ft. Raj Memane | Aitihasik Gappa | Marathi Podcast
Vaicharik Kida · 269K views

Dinosaur Eggs Found in Maharashtra? 😱| Most Fascinating Facts About Maharashtra | Ft. P. K. Ghanekar
The Marathi Podcast and Wings of traveler · 68K views

Chhatrapati Shivaji Maharaj History: शिवरायांची अशी गुणवैशिष्ट्यं जी प्रत्येकाने अंगिकारावी | N18V
News18 Marathi · 127K views

Unlocking the Secrets of Maharashtra’s Forts | Ketan Puri | The Amuk Tamuk Show With Shardul & Omkar
Amuk Tamuk · 243K views

Itihas Katta | 14 June 2026 | Dr. Suraj Pandit | S3, Story-07 | Satavahan Dynasty, Part-1 | Bharat
Visionary Studioz · 28K views

पोर्तुगीज येण्यापूर्वीची मुंबई कशी होती? | Mumbai before Bombay | Dr. Suraj Pandit | MahaMTB Gappa
MahaMTB · 58K views

नदीचे विज्ञान | श्री. नीलेश निळकंठ ओक
Raashtra Sevak · 103K views

1972 मध्ये माऊलींची समाधी उघडण्याचा प्रयत्न का झाला? समाधीचं रहस्य काय? Rohan Upalekar | Lagavbatti
LagavBatti · 1M views

Rise and Fall of the Vijayanagara Empire | The Golden City of Hampi | Ashutosh Bapat
Unaad Bhatkanti · 75K views

The Hidden Treasures of Maharashtra: P.K. Ghanekar Unveils the Secrets of Sahyadri | Marathi Podcast
The Marathi Podcast · 84K views

इतिहास कट्टा भाग 09 | धोप तलवार, वाघनख ते खंजीर | इतिहास मराठ्यांच्या शस्त्रांचा | Weapons History
BolBhidu · 33K views

The Real Story of Mumbai | Part 1 | Bharat Gothoskar | Shardul Kadam, Omkar Jadhav #amuktamuk
Amuk Tamuk · 467K views

कोकणा मधले भयानक किस्से || Mystery Talks || Manoj Shirke || Resort Real Incident || Konkan ||
Mystery Talks · 833K views