शेतकऱ्यांना गाजर दाखवायचं काम सुरू आहे का?😱🤔Ft. Ankush chormule | Maativerse | Indian Farmer Santosh
35K views · Sep 2, 2025 · Howto & Style
Comments · 109
@santoshwagh9087 · 1 year ago
बायोमी चे डॉ. प्रफुल्ल घाडगे सरांना एकदा बोलवा 🙏🙏
12
@tanajichakor5907 · 1 year ago
पोलन ऍग्रो चे ceo सागर सर कोपर्डीकर याच्या सोबत एक पोडकस्त बनवा शेतीचा खुप अभ्यास आहे सरांचा.
25
@nitingavade2636 · 1 year ago
अंकुश चोरमुले सर खूप छान माहिती दिली.सर्व मन मोकळे करून सांगितले.
9
@wstnmgr6tfs7724 · 1 year ago
बाप मुलाला शेती करण्यासाठी देत नाहीत,1 एकर सुद्धा देत नाही, बापाचे वय 65 वर्षे झाले तरी आणि मुलगा 30 वारश्या च्या वर गेले तरी ही पश्चिम महाराष्ट्र ची दयनीय अवस्था आहे,
51
@adityaparulekar305 · 1 year ago
शेतीचे जे शिक्षण घेतले त्यातले पाच टक्के पण आपण घेऊ शकत नाही हे ऐकून खूपच वाईट वाटलं या शिक्षण पद्धती बद्दल आणि याचे शिकार आम्ही झालो याचा तर खूप वाईट वाटते
8
@vireshpatil-rf3je · 1 year ago
डॉ बाळकृष्ण जमदग्नी यांच्या एक पोडकासष्ट करा
7
@santoshwagh9087 · 1 year ago
व्हिडीओ भन्नाट झालाय..., खरंच खुप मज्जा आली 👌👌
5
@rushikeshransing5924 · 1 year ago
एक गोष्ट खरी आहे सर .जेवढी जास्त तुम्ही औषध वापराल तेवढा जास्त रोग त्या पिकावर येतोय.....
4
@pramilakadam6773 · 1 year ago
सर मी ही एक लेडीजच शेती करते मला ही खुप आवडते पण आता नविन मुलांनी रेग्युलर शेती करण्यापेक्षा नविन तंत्रज्ञान आहे त्याचा अभ्यास करुन शेती केली तर शेतकऱ्यांनबर पोरी का लग्न करणार नाही . पण खरं सांगु सर्वात श्रीमंत कोण आहे तर शेतकरी . कोरोणाने आपल्याला खुप काही शिकवले सर्व जग थांबु शकते पण शेतकरी कधीच थांबला नाही आणि तोच सर्वांना जगवु शकतो त्यामुळे सर्वात श्रीमंत हा शेतकरी आहे मला अभिमान आहे मी शेतकरी असल्याचा . जय महाराष्ट्र , जय जवान , जय किसान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
5
@sadanandsoyam1179 · 1 year ago
जय जोहार साहेबान खूप छान प्रेरणादायी प्रशिक्षण घेण्यासारखा र्वातालाभ शेती शास्त्र धन्यवाद
3
@SominathBurkul · 4 weeks ago
योग्य मार्गदर्शन केले सर
@GiridharKadam-x3l · 1 year ago
मी पन या वर्षी 6 फुटावर लागवड केली आहे सुरुवातीला खूप लोक हसले पन आज त्यांच्यापेक्षा माझा प्लॉट खूप भारी दिसतोय आता बघू किती निघतो ऊस
11
Up next

Import–Export कसं सुरू करायचंय? स्वतःचा शेतमाल थेट परदेशात 🌍📦 | Maativerse | Indian Farmer Santosh
Santosh Jadhav · 49K views

Jalna| Drought | दुष्काळात खतांचीही लूट? एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्रीचे शेतकऱ्यांचे आरोप | N18V
News18 Marathi · 56K views

तुमचे पैसे नेमके कुठे जातात? हा प्रयोग करा | HOLISTIC FINANCE | नितीन सावंत
Gosht Faydyachi and Nitin Sawant – Financial Planning | Wealth Advisor · 2.7K views

कर्ज, लिलाव, संघर्ष… ते लोकप्रिय यशस्वी शेतकरी बालाजी लोहकरे💪💯 | Maativerse | Indian Farmer Santosh
Santosh Jadhav · 159K views

चुकीच्या सल्ल्याने शेतकऱ्याचं नुकसान कसं होतं?⚠️Ft. Vishwajit M | Maativerse | Indian Farmer Santosh
Santosh Jadhav · 30K views

Vidyanand Bapat | Celebrate sound of silence | Noise pollution | DJ ban
Deep Tea Talks · 15K views

1 महिन्यात सेंद्रिय कर्ब वाढवल्यास 25 लाखांचे बक्षीस 💸 Dr. Green India 🩺जे वाचवतात शेतकऱ्यांना..!
The Kisan College · 29K views

नितळ, सुंदर स्कीनसाठी नक्की काय करावे? Ft. डॉ. दयानंद नाईक (Renowned Dermatologist) #skincare #skin
Rj Vinay Podcast · 12K views

कमी INVESTMENT मधून कशी उभी केली आदर्श डेअरी | Sandeep Nalawade🔥| Maativerse | Indian Farmer Santosh
Santosh Jadhav · 14K views

Make in India, Tech Sovereignty, AI, Rare Earths & Semiconductors | Ajai Chowdhry | EP-358
ANI News · 975K views

Why India’s Future Depends on Young Farmers | @Peepal Baba | Agritalk
AgriTalk By Abhinav Roy · 110K views

🌱मातीचं पोषण दुप्पट करणारा Fertigation Protocol 🌾 Ft. Ajit Ingle |Maativerse| Indian Farmer Santosh
Santosh Jadhav · 137K views

Don't Miss This! EAM Jaishankar explains global turbulence, conflicts & shift towards multipolarity
ANI News · 65K views

How This Farmer Earns ₹12 Lakhs Per Acre Every Year? | Organic Farming | Profitable Farming
The Marathi Podcast · 26K views

ऊसाचे 30-90 दिवसाच्या दरम्यान नियोजन कसे कराल | डॉ अंकुश चोरमुले | गन्ना मास्टर |
Ganna Master · 294K views

Has the world lost the fight against heat? - The Climate Question podcast, BBC World Service
BBC World Service · 182K views

22 एकड़ Ginger Farming मैं बंपर कमाई💯💰एक एकड़ में होगा इतना Profit💰Indian Farmer
Indian Farmer · 599K views

मातीची कुंडली बघा 🔬 N:P:K चं गणित चुकू नका 🧮 Ft.Ravindra Botve | Maativerse | Indian Farmer Santosh
Santosh Jadhav · 116K views

12 महिन्यात 100 टन ऊस कसं शक्य आहे ? | Sugarcane farming in maharashtra 100 tone sugarcane
Farming Babaji · 155K views

32 वर्षांच्या शाश्वत शेतीचं रहस्य with Ganesh Nanote 🌾🔥| Maativerse | Indian Farmer Santosh
Santosh Jadhav · 28K views