Ads skipped

Mahesh Shinde नी पत्नीचा कुणबी दाखला रात्रीतून काढला, खुल्या गटातून विजयी, अध्यक्ष ओबीसीतून | Satara

53K views · Mar 25, 2026 · News & Politics

Comments · 121

  • @yogeshvideo1187 · 6 months ago

    सामान्य माणसाला असा दाखला अथवा कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही पण राजकीय नेत्यांना रात्री पण ऑफिस उघडे असतात दाखले देण्यासाठी 🤔🤔🤔<br>जनता उघडा डोळे बघा नीट

    60

  • @GK72854 · 6 months ago

    आरक्षण संविधानातून काढता येत नाही म्हणून आरक्षण निष्प्रभ करणे चालू आहे.

    43

  • @राजसिंहM · 6 months ago

    इथून पुढे OBC बांधवांनी महेश शिंदे ला मतदान करू नये

    51

  • @MaheshNimbalkar-n3p · 6 months ago

    ह्याला कारणीभूत obc नेता गोरे कारणीभूत आहे

    19

  • @dineshkudale6873 · 6 months ago (edited)

    OBC नो डोळे उघडा तुम्ही बहुसंख्य <br>असूनसुद्धा तुम्हाला सत्ते पासून दूरच <br>ठेवले जाणार...

    33

  • @pramodraut3763 · 6 months ago

    सत्तेसाठी लाचार असणारे ओबीसी काय एसटी एनटी वरती सुद्धा अतिक्रमण करू शकतात

    39

  • @pratapsinhpatil407 · 6 months ago

    2029 ची निवडणूक सोपी नाही, लक्षात येईल च

    20

  • @rajeshsapkal5971 · 6 months ago

    ईथून पुढे मूळ ओ बी सी महाराष्ट्राच्या राजकारणातून ( अगदी सहकारातून सुद्धा)सत्तेच्या प्रवाहातून याच प्रकारे कायम बाहेर काढला जाईल, अगदी ग्रामपंचाती पासून ते आमदार खासदारकी पर्यंत …. ईथून पुढे बळी तो कान पिळी अशी अवस्था असणार आहे. मूळ ओ बी सी ना मुग गिळून गप्प बसावे लागणार आहे किंवा गप्प बसले जाईल. सत्तेसाठी हे लोक एस सी,एन टी सुद्धा होतील.<br>सुरू झालेल्या या सर्व प्रकाराला एक तथाकथित नेता जबाबदार आहे. असली सत्ता त्यांच्या लेकरा बाळाना लख लाभ असो ….

    21

  • @Kjik44410 · 6 months ago

    जयकुमार गोरे हा ओबीसी आमदार आहे तरीही त्याने हा डाव टाकला.

    37

  • @RatnadeepKambale-op7tr · 6 months ago

    लोकशाहीचे धिंडवडे सत्तेचा दुरुपयोग

    8

  • @anilnimbalkar1498 · 6 months ago

    सत्ते पुढे कायदा कुचकामी ठरत आहे. पुढारी सत्ता भोगण्यात मग्न आहेत. एवढच

    8

  • @anilkumarkarande5033 · 6 months ago

    OBC ला कोणताही धक्का लागणार नाही. असे लाखो वेळा सत्ताधारी यांनी सांगितले आहे.

    8

Up next

LIVE

Jaykumar Gore Property Details | जयकुमार गोरे यांची संपत्ती पाहून तुम्हीही थक्क व्हाल | Net Worth

BAKHARLive · 36K views

LIVE

चीनचा Dragan Boat महाराष्ट्रात, खेळाडूंची International झेप, दिनेश मुंढेंनी सगळी स्टोरी सांगितली

Story Dot Com · 5.6K views

LIVE

Nitinkumar Bhargude Patil | माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षांशी दिलखुलास गप्पा | ZP Satara | Khandala |

DotCom - Carry On Marathi · 23K views

LIVE

Satara Politics: महेश शिंदेंनी शशिकांत शिंदेंना शिवसेनेची ऑफर देण्याच कारण काय?नेमकं राजकारण काय?

Maharashtra Katta - महाराष्ट्र कट्टा · 6.8K views

LIVE

Shekhar Gore On Satara DCC Bank Election | 'आपल्यामुळे अनेकांनी गुलाल उधळला'!

BAKHARLive · 20K views

LIVE

साखरेचे दर वाढले, ऊसाचे का नाही? बॉयलर पेटायच्या आधी सांगा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी | Parbhani

Story Dot Com · 20K views

LIVE

रामराजेंच्या एकाच स्टेटसने सातारा पेटला! हा इशारा नेमका कोणाला | Ramraje Naik Nimbalkar

Cut To Cut - कट to कट · 20K views

LIVE

अंतरवालीच्या ग्रामसभेत नेमकं काय घडलं? ग्रामस्थांचा संताप | Antarwali Sarathi Gramastha | Jarange

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स · 207K views

LIVE

पाण्याच्या कामात कोटींचे घोटाळे, कोरड्या धरणातून दुष्काळाचे भयानक वास्तव | Parbhani Dry Draught

Story Dot Com · 3.6K views

LIVE

Satara DCC बँकेच्या सत्तासंघर्षात Vedantikaraje Bhosale? Udayanraje च्या भूमिकेकडे लक्ष

Cut To Cut - कट to कट · 12K views

LIVE

Satara ZP पुन्हा ट्विस्ट, अध्यक्ष प्रिया शिंदे यांचं पद धोक्यात? जात प्रमाणपत्रावर कोणता आक्षेप?

Mumbai Tak · 28K views

LIVE

Pradeep Purnekar यांची हत्या, Uddhav Thackeray भेटीला; आम्ही तुमच्या सोबत, कुटुंबाला दिला धीर | News

Jai Maharashtra News · 36K views

LIVE

Satara DCC Bank निवडणुकीवरून राडा, शिवेंद्रराजे-शशिकांत शिंदेंचे कार्यकर्ते भिडले

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स · 38K views

LIVE

Satara ZP Election Result 2026 : सातारा जिल्हापरिषदच्या 65 गटांचा A टू Z निकाल | Vishaych Bhari

Vishaych Bhari · 54K views

LIVE

वडिलांच्या सरपंचकीसाठी मेंबर पळवले, नंतर झेडपीवर बाजी, जयकुमार गोरेंनी मंत्रालय कसं गाठलं?

Story Dot Com · 116K views

LIVE

Satara NagarParishad Election : शशिकांत शिंदेंचा डाव, दोन्ही राजांवर भारी पडणार?

Mumbai Tak · 63K views

LIVE

satara news जिल्हा बँकेची निवडणुक कि सहकाराची अंत्ययात्रा; पहा 'सातारा न्यूज'चे रोकठोक विश्लेषण

Satara News · 25K views

LIVE

Satara ZP मध्ये भाजपचा पुन्हा तोच जुना डाव, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सभापतीपदापासून दूरच ठेवलं

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स · 9.4K views

LIVE

Manoj Jarange Patil : 'मी मरेन, पण शरण जाणार नाही'; जरांगेंचा सरकारला थेट इशारा | Jalna

Sakal (सकाळ) · 4.4K views

LIVE

Shekhar Gore | शेखर गोरेंचा सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा शड्डू! | Satara DCC Bank Election 2026

BAKHARLive · 3.5K views

LIVE

Satara| सातारा जिल्हा बँकेसाठी कुठे लढत? कुठे बिनविरोध? सातारा जिल्हा बँक धुमशान भाग २

Yashwant Nagri News · 43K views

LIVE

Rupali Chakankar आणखीन गोत्यात, Satara ZP Election Rada मुळे तुषार दोषींना सक्तीची रजा

Mumbai Tak · 24K views

LIVE

Satara ZP अध्यक्ष निवडीवरून राडा, तपास अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर कोर्टाचे ताशेरे

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स · 35K views

LIVE

सवाल विचारणं गुन्हा आहे का? ट्रोलिंगनंतर Lalita Tarak दुसऱ्यांदा पोलीस ठाण्यात | Story Dot Com

Story Dot Com · 62K views

LIVE

Satara ZP : मंत्री एकमेकांना धक्काबुक्की करतात, महाराष्ट्रात हे होणं अस्वस्थ करणारं | सुप्रिया सुळे

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स · 2.5K views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.