Ads skipped

Aamche He Aamchi Hi | Ep 78 | प्रभाकर मोरे आणि प्रेरणा मोरे | 04.02.26

719K views · Mar 2, 2026 · Entertainment

Comments · 445

  • @RameshAire · 6 months ago

    अभिमान वाटला मोरे साहेब आणि मोरे वहिनी 🎉❤आपण कोकणातल्या सर्व कला जोपासल्या आहेत. लय बरा वाटला❤❤

    47

  • @srb6135 · 6 months ago

    मोरे दादांच्या जीवनातील लढाई पाहून , दिलखुलास स्वभाव ह्या मुळे खुप काही शिकायला मिळायला मेहनत करने वाले कि कभी हार नही होती

    71

  • @kingmaker-x6g · 5 months ago

    कोकणी माणसाची हिच तर खासियत आहे दुसऱ्याच्या झोळीतल नको असत आपल्या मेहनतीचच हव असत प्रभाकर दादा माझ्या गावचे आहेत मला खूप अभिमान आहे त्यांचा .वहिणी खरोखर नशिबवान आहेस गरीबी नाही राहत वहिणी फक्त आपण दोघही एटमैकांना समजून घेणारे हवे आताही दादा हास्यजत्रेचे हिरो आहेत .अखंड कुटुंबाला खूप❤❤❤❤❤

    39

  • @rajubhandare6625 · 6 months ago

    कोकणचे पारस मनी मनापासून धन्यवाद

    36

  • @vitthalsabale5617 · 6 months ago

    काय पण म्हणा...सह्याद्री वरील सर्व निवेदक, सूत्रसंचालक यांची भाषेवरील पकड खूप छान... शब्दांचा मांडणी, आवाजाचा लहेजा अप्रतिम..

    185

  • @hasarikali1214 · 6 months ago

    कितीही चॅनेल आले गेले तरी दूरदर्शनची सर कुणालाच नाही... ना भडकपणा,ना अतिशयोक्ती....जे काय आहे ते प्रामाणिकपणा ,विश्वासाहर्यता  आणि प्रश्न विचारण्याची पद्धत  अप्रतिम... आणि सरळ....  खूपच छान मनमोकळी मुलाखत...खूपच छान दूरदर्शन ❤️

    13

  • @babajigawade3971 · 6 months ago

    मोरे तुमच्या साधेपणानं तुमच्या मेसेजच्या साधेपणा लाकोटी कोटी प्रणाम❤

    80

  • @shobhanakanse2875 · 5 months ago (edited)

    मी पण कोकणातील चिपळूणची आहे. प्रभाकर मोरे दादा तुम्ही पण कोकणातील आहात तुमचा व वहिनीचा खुप अभिमान वाटतो. हास्यजत्रेचे सगळे भाग मी बघते. खूप आवडतात. खूप छान सगळ्यांचे मनोरंजन करता.❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    24

  • @DrdayanandKale · 6 months ago

    मोरे तुमचा अभिनय व साधेपणा दोन्ही खूप सुंदर 👌👌❤

    8

  • @ganeshgade5158 · 6 months ago

    प्रभाकर मोरे सर माझे सर्वात आवडते सुपरस्टार आहेत. ते भरपुर यशस्वी होतील ❤❤❤❤

    9

  • @mangeshkamandar3606 · 6 months ago

    रंगमंचावरील  मोरे व कौटुंबिक  मोरे मनाला भावले. एवढ्या आडचणीवर मात करून  तूम्ही एवढे मोठे कलाकार  झाल्याबद्दल  तूमचे हार्दिक  अभिनंदन.

    34

  • @suchitakhandekar8755 · 6 months ago

    गुणी आणि प्रामाणिक एक्टर सर गॉड ब्लेस यू एंड यौर फैमिली❤❤❤

    7

Up next

LIVE

Aamche He Aamchi Hi | Ep 61 | अरुण कदम आणि वैशाली कदम | 08.10.2025

Doordarshan Sahyadri · 193K views

LIVE

Aamche He Aamchi Hi | Ep 44 | प्रसाद खांडेकर आणि अल्पा खांडेकर | 11.06.2025

Doordarshan Sahyadri · 338K views

LIVE

दंगलकार नितीन चंदनशिवे यांचे तुफान व्याख्यान

MaharashtraNow24. · 18 views

LIVE

उषाताईंनी उलगडले मंगेशकर पर्वाचे न सांगितलेले किस्से…Usha Mangeshkar Exclusive With Sonia kalokhe

Sonia kalokhe · 44K views

LIVE

जुलाबावर उपचार करायला गेलेला प्रभाकर पडला डॉक्टर प्राजक्ताच्या प्रेमात | Hasya Jatra | New Episode

RDC Marathi Show · 40K views

LIVE

Transgender लोकांबद्दलचे हे गैरसमज आजही का आहेत? | Mau Pujari यांचा स्पष्ट संवाद

Vartalap Junction · 280K views

LIVE

समीर, प्रभाकर आणि दत्तू | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance

Sony Marathi · 3.1M views

LIVE

Natsamrat Full Marathi Natak 🎭 | Dr. Shriram Lagoo Classic Play | Rangmanch World | Big Story World

Big Story World · 5.7M views

LIVE

Aamche He Aamchi Hi | Ep 13 | नम्रता संभेराव आणि योगेश संभेराव | 06.11.2024

Doordarshan Sahyadri · 850K views

LIVE

मनात आणलं तर प्राजूला उद्या लग्न मंडपात उभा करेन । प्रभाकर मोरे धमाल कॉमेडी | Hasya Jatra

Dhamaal Marathi · 564K views

LIVE

Aamche He Aamchi Hi | Ep 26 | संतोष पवार आणि शलाका पवार | 05.2.25

Doordarshan Sahyadri · 103K views

LIVE

प्रभाकर आणि प्राजक्ताचं झालेलं लग्न बघून अरुणला बसला शॉक | Maharashtrachi Hasya Jatra | New Episode

Vinodachi Bullet Train · 397K views

LIVE

Aamche He Aamchi Hi | Ep 38 | सचिन गोस्वामी आणि डॉ. सविता गोस्वामी | 30.04.2025

Doordarshan Sahyadri · 175K views

LIVE

हसता हसता डोळ्यात पाणी येईल! हा व्हिडिओ मिस करू नका

Priye Kavite · 147K views

LIVE

रोहित, उमेश, वनिता आणि अश्विनी | Maharashtrachi HasyaJatra | S19 | Ep 813| Performance

Sony Marathi · 818K views

LIVE

माझा कट्टा : आवाजाचे जादूगार चेतन सशितल यांच्याशी दिलखुलास गप्पा

ABP MAJHA · 5M views

LIVE

Chala Hawa Yeu Dya | Marathi Comedy Video | Ep 34 | Bhau Kadam,Kushal Badrike,Nilesh | Zee Marathi

Zee Marathi · 3.4M views

LIVE

स्टेशनजवळ ताडपत्रीचं घर, गळणारं पाणी आणि 'तो' प्रसंग | His Story ft. Gaurav More |#त्याचीगोष्ट Ep 14

Rajshri Marathi · 1.1M views

LIVE

Aamche He Aamchi Hi | Ep 53 | मकरंद अनासपुरे आणि शिल्पा अनासपुरे | 13.08.2025

Doordarshan Sahyadri · 327K views

LIVE

इंद्रधनू - कविता, किस्से, गप्पा आणि गाण्यांची एक अविस्मरणीय मैफिल

Marathi Mandal of Northeast Ohio · 601K views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.