सत्यकथा कि सिनेमा, अष्टविनायका तुझा महिमा कसा?
89K views · Sep 27, 2026 · News & Politics
Comments · 182
@shivramphatak7151 · 3 days ago
सांगलीतील वेलणकर यांच्या कुटुंबात घडलेली कथा आहे. आज ही त्या मिल मध्ये 7/8फूटी गजाननाची मूर्ती आहे त्या साठी वेगळा मंडप उभारण्यात आला आहे तो सिनेमा पाहूनच मी आणि माझा मित्र विश्वास पोरेने सायकलवरून हीअष
44
@JitendraRanalkar · 3 days ago
खूप खूप अभिनंदन सूर्यवंशी साहेब आपल्या या नवीन चैनल आमच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉
34
@bharatiprabhudesai5286 · 3 days ago
नवीन वाहिनीसाठी हार्दिक आशिर्वाद. 🎉
33
@ratnaprabhakonnur2103 · 3 days ago
हार्दिक अभिनंदन सर, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉💐
12
@vinayjoshi8386 · 3 days ago
हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि
सर्व प्रकारच्या भक्तांची गर्दी अष्टविनायक यात्रेत वाढली
त्या मुळे नवशे या प्रकारातील भक्तांची खूप पंचाईत होते आहे
11
@PrashantKumbhar-te9wh · 3 days ago
सांगली असो वा इचलकरंजी, शेवटी वीणाची श्रद्धाच खरी ठरली.
अतिशय सुंदर अप्रतिम कथानक.
बाबांच्या आठवणी जाग्या झाल्या.
लहानपणी प्रत्येक आठवड्याला एक चित्रपट पाहणं हा आमच्या कुटुंबात शिरस्ता होता.
आईवडील धार्मिक होते त्यामुळे बालपणी बहुतेक पाहीलेले चित्रपट पौराणिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक होते.
गेले दहा बारा दिवस हे गाणं सकाळ संध्याकाळ घरी वाजतय.
सुंदर अप्रतिम विश्लेषण.
स्तुत्य उपक्रम. शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.
गणपती बाप्पा मोरया.
10
@rajarampandit8401 · 3 days ago
नवीन चॅनल बद्दल अभिनंदन -माननिय प्रभाकर सुर्यवंशी असेच सुर्यासारखे चमकत राहा अशी शुभेच्छा
9
@sangamkharade · 3 days ago
गेले अनेक वर्ष माझं 'गणेश उत्सव' अष्टविनायक फिल्म पहिल्या शिवाय पूर्णच होत नाही. कमीत कमी 30-40 वेळा हा फिल्म पाहिलं असेन...पण तुमच्या मूळे बरीच नवीन माहिती मिळाली 👍🏻
6
@HistoricTVChannel · 3 days ago
प्रभाकरजी आपले खूप खूप आभार की आपण हा उपक्रम सुरू केला. हिंदी मध्ये देखील तुमच्यासारखेच एक हिंदू राष्ट्रवादी पत्रकार आहेत Harsh Ki Baat नावाने त्यांचे चैनल आहे. ते पण सेम असेच Movie आणि त्याबद्दलच्या आठवणी सांगतात. ही सर्व पाहून खूप मनाला बरे वाटते. लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात. या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात मनाला एक विरंगुळा मिळतो 😊
9
@omkarwaghmare0083 · 3 days ago
नवीन चैनल च्या खूप खूप शुभेच्छा ...🎉दादा
खूप सुंदर माहिती
एक आठ मिनिटाचा अष्टविनायक गाणं ॲड केलं असतं तर अतिशय सुरेख झालं असतं....🎉
8
@hanumantdeshmukh2148 · 3 days ago
मनःपूर्वक अभिनंदन मा. साहेब🙏 दिशादर्शक व सत्य आणि वास्तव माहिती💐🙏
6
@AVINASHJOSHI-h3b · 3 days ago
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन
सांगली वेलणकर कुटुंब
7
Up next

आदित्यला "आत" घालण्यासाठी सचिन वाझे "बाहेर"? गौप्यस्फोट #adityathackeray
ANIL GAGANBHEDI THATTE and Bharatiy Politics News · 80K views

इकडे नोटिशीला उत्तर आलं, तिकडे पेन ड्राईव्ह सीबीआयला दिला!
aakar DIGI9 · 394K views

KBC 18 ll Amitabh Bachchan quiz show ll Episode 17 ll
lntertainmetChannel · 127K views

Hanuman vs Sudarshan Chakra: The Day He Broke 3 Divine Egos | Krishna Leela
Epic of Gods · 2.5M views

क्यों लोग गणेश जी को दगड़ूशेठ कहते हैं?@KauTALES
KauTALES · 318 views

चहा सोबत बिस्कीट खाल्ला म्हणून मोडलं अरुण कदमचं जमलेलं लग्न | Hasya Jatra | New Full Episode 2026
Hasya Darbar Marathi · 69K views

नवे राजकीय गोंधळी | Sushil Kulkarni | Analyser | UBT | Raj Thackeray | Rahul Gandhi
Analyser News · 69K views

Exposing Rhea Chakraborty's LIES...!! (With Proof) 🛑 #justiceforssr
Verinteresting and Verinteresting Podcast · 568K views

वर्ल्ड कप 2011 का वो काला सच जो हिंदुस्तानियों से छुपा कर रखा गया,,
Cricket st · 1.2M views

Bessent PANICS As Bond CRISIS Hits WORST MOMENT - Dutch Say BACK OFF USA
House of El · 201K views

The Art of Voice Mimicry & Comedy | Prof.Deepak Deshpande | The Amuk Tamuk Show With Shardul & Omkar
Amuk Tamuk · 502K views

राजानं वाजवला लुडबुड्या संज्याचा बाजा!
aakar DIGI9 · 271K views

Eknath Shinde खरे चाणक्य? Aditya Thackeray, Disha Salian प्रकरण कानावर पडलं तेव्हा...
Marathi Manus Pradip · 26K views

Why does Raj Kapoor force actresses to look bold? | Raj Kapoor Life Story | Raj Nargis Love Story
NATION HINDI · 1.1M views

FROM ‘I LOVE PAKISTAN’ TO ‘I LOVE INDIA’? 🤯 KARAN JOHAR’S SUDDEN CHANGE EXPLAINED
Karan Verma Clips and Karan Verma · 43K views

इजराइल plane Highjack की Inside StoryI Indian Airlines पर बड़ा खतरा!मोदी-डोभालILt Gen Dushyant Singh
The Alternate Media · 105K views

Something BIG Just Happened Over Lithuania… NATO Takes EMERGENCY ACTION
The Frontline Show · 67K views

Vidyanand Bapat | Celebrate sound of silence | Noise pollution | DJ ban
Deep Tea Talks · 15K views

एक सुंदर सपने का मर जाना #EP3464 #apkaakhbar #pradeepsinghanalysis
Apka Akhbar · 346K views

What Is the Bitter Truth About Waheeda Rehman? The Untold Story Of Waheeda Rehman |
Film History TV · 263K views

सचिन वाजेच्या जामीनाचं टायमिंग काय सांगतंय?
aakar DIGI9 · 367K views

HANUMAN ANSH AVTAR || Part 2 || The Popular Stories Of Neem Karoli Baba || 4k Short Film ||
Anant Gatha and The R Digital · 1.7M views

नामदेव ढसाळची ५० वर्षापुर्वीची कविता भविष्यवाणी ठरतेय ! | DhakkeBukke | BhauTorsekar
Dhakke-Bukke · 5K views

US-Iran Conflict, China-Taiwan और India की Strategy | Houthis Attack | Srijan Pal Singh Podcast
Desimartini · 134K views

वाजेच्या जामीनामागे 'जिओ' और जीने दो पॉलिसी?
aakar DIGI9 · 136K views

जब धोनी ने ऑस्ट्रेलिया को उसी की धरती पर बेइज्जत किया | IND vs AUS | Legendary Cricket
Legendary Cricket · 466K views