Ads skipped

तुमच्या आवाजात दडलंय तुमचं भविष्य? 🔊🔮 | Dr. Kapil Joshi | Episode 12 | Marathi Podcast

213K views · May 17, 2025 · People & Blogs

Comments · 2.4K

• @innotalkspodcast · 1 year ago · pinned

🔮 Meet Dr. Kapil Joshi (HON.)
Celestial Clairaudient | Spiritual Guide
📞 Contact: 9011070433 / 8329150515

114

• @kantatilke3832 · 1 year ago (edited)

श्री. तेजस आपण डॉ.कपिल ह्यांना पाचारण केलं हे खूपच छान केलं.मी ६६वयाची सेवानिवृत्त शिक्षिका आहे. खुप आधी ओळख झाली असती तर माझं आयुष्य नक्कीच आत्तापेक्षा वेगळं असतं.ठीकय.माझ्या मनातलं आपण डॉ.विचारलं ते खूप भावलं.ते म्हणजे मा.मोदीजी आणि पहलगाम बद्दल.डॉ.माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या भारत मातेसाठी सगळं काही चांगल होईल ह्यासाठी तुम्ही वैयक्तिक काहीतरी कराच.आणि भारतीय नागरिकांनाही करायला सांगा.डॉ. आपली भारत माता खूप खूप दुःखी आहे हो.तुमच्यातील शक्ती वापरा डॉ.काहीतरी करा आणि आम्हालाही करायला सांगा.मी आपली फी देईल डॉ.आपणांस कोटी कोटी प्रणाम 🙏.

226

• @ganeshpansare2380 · 1 year ago

तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.. खूप छान माहिती मिळाली धन्यवाद कपीलजी

24

• @March33-w7t · 1 year ago

निर्मळ मन आहे तुमचं  फारचं छान ज्ञान दिलंत तुम्ही god bless you...

16

• @vishweshsawardekar6515 · 1 year ago

अतिशय छान पॉडकास्ट आहे. श्री कपिल जोशी यांचे मार्गदर्शन अगणित लोकांना मिळून त्यांचे आयुष्य सर्वांगाने समृद्ध होवो आणि श्री कपिल जोशी सरांना ही परमेश्वराने दिलेली शक्ती सतत वृदिंगत होत राहो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना..🙏

25

• @piyukatare2443 · 1 year ago

आपण better आयुष्य कसे जगावे ,  कर्म करीत राहणे आणि  काही तरी missing ahe ते शोधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा समाधानी रहाणे . त्यासाठी नक्कीच positive manifastation  सर्वांसाठी किती महत्वाचे आहे हे  लक्षात आले. सर जसे म्हणतात की हे podcast  ऐकणं हे लिखीतच होत😊 आणि ते कोणत्यातरी माध्यमातून नकळतं आमच्या सर्वांच्या समोर आले . Thank you

10

• @GeetaPendse-x3b · 1 year ago

मुलाखत खूपच छान आहे।
आज लोकांना मानसिक आधाराची  खूप गरज आहे।शास्त्रीय दृष्टिकोनातून ते लोकांना सांगण्याचे आपणसुंदर रितीने सांगितले आहे। धन्यवाद।

8

• @vijayakadam5573 · 1 year ago

डॉ.कपिल सर तुमचे मनापासून धन्यवाद, हा पॉडकास्ट मनातुन ऐकणाऱ्यांना उर्जा देणारा आहे. मन शांत झालं सर तुम्हाला ऐकुन, दोघांचेही हृदयापासून धन्यवाद. Manifestate 👍 स्वतःच. स्वतःचे गुरू व्हा ........... खूप छान 🙏🙏🌹

7

• @lataballal9122 · 1 year ago

होय ,सोळा आणे खरंय! स्वयं शिस्त  असणं गरजेच च! शिवाय आपलं मन कायमच आपल्याशी बोलत असतं .आपण मनाचं ऐकण्याची सवय लावली पाहिजे आणि अत्यंत महत्वाचं की आपण प्रामाणिक  आणि सचोटीने वागावं. समाधानी असावं .आपल्याला जोखणारी एक सर्वशक्तीमान ऊर्जा आहे.तिच्या निगराणी

रहावं. आपल्या संतानी हेच तर सांगितलंय!
डाॅ. कपील आपल्या अलौकिक  शक्तीचा छान वापर करत आहेत .योग्य सल्ला देताहेत. ऐकून खूप्पंच छान  वाटलं!
सर्वांना च सुबुद्धी लाभो!हीच भगवंताशी प्रार्थना!
सद्बुद्धी आणि निर्व्याज  प्रेम माणसाला उच्चपदी ठेवतं!

23

• @umaathavale9649 · 1 year ago

तुम्ही स्वतः स्वतःचे गुरू आहात

फार छान वाटलं नवीन माहिती ही मिळाली
असेच नवीन नवीन विषय ऐकायला आवडतील

8

• @minakshigaikwad8404 · 1 year ago

मी स्वतः सकारात्मक विचार करतेच आणि त्या विचाराचा माझ्या जीवनात खूप चांगला अनुभव आला आहे आता अजून स्वतःची ऊर्जा वाढवायची आहे व स्वतःच स्वतःचे गुरू व्हायचे ठरवाले आहे

44

• @dipalisawant30 · 1 year ago

खूप वेगळा विषय सुंदर पद्धतीने मांडला.मुलाखत घेणारे आणि देणारे दोघांचीही गुणवत्ता उच्च कोटीची आहे.दोघानाही प्रणाम.

14

Up next

LIVE

वास्तू Healing करताना आलेले Paranormal अनुभव | Kapil Joshi | Episode 32

InnoTalks · 102K views

LIVE

वास्तू बोलते का? 🔮🏠 (Clairaudient Vastu Healing 👂✨) | Dr. Kapil Joshi | Episode 19

InnoTalks · 49K views

LIVE

हातातल्या रेषा बदलतात… पण भाग्यही बदलतं का? | Sandesh Dighe | Episode 23

InnoTalks · 38K views

LIVE

तुमच्या मनातलं मी जाणते - Human Telepathy मागचं विज्ञान आणि अध्यात्म | Arti Wadodkar | Episode 54

InnoTalks · 21K views

LIVE

Can Your Birth Month Decide Your Health? | Ft. Dr. Suyog Dandekar | Marathi Podcast

Vaicharik Kida · 675K views

LIVE

Dr. Kapil Joshi :-बीयॉन्ड द वॉल्स : वास्तू आणि आत्मे

VALLARI PRODUCTIONS · 24K views

LIVE

स्त्रियांना सवलती नाही संधी द्या! | Mangala Godbole I Woman ki Baat I Mugdha Godbole

आरपार | Aarpaar · 174K views

LIVE

दत्त ,कर्म सिद्धांत आणि बाधा निवारण | Kapil Joshi | Episode 42 |#dattaguru #swamisamarth

InnoTalks · 106K views

LIVE

The Secret World of Dreams: अर्थ, भीती, इच्छा व भविष्य | Dr Mulmule | Marathi Podcast

Sarva Kaahi · 290K views

LIVE

MUST WATCH : Geopolitics Of AI | Jensen's Romance, GPU War & Our Future | Dharmendra Sir | TRS

Ranveer Allahbadia · 96K views

LIVE

अंतर्मनाचा आवाज ऐकणे : आध्यात्मिक अनुभव आणि मार्गदर्शन | डॉ. कपिल जोशी | भाग २

Cafe Rainy Days · 9.9K views

LIVE

Manifesting your reality: Dr. Devmore’s secrets to a better life | Mitramhane

Mitramhane · 235K views

LIVE

मनापासून हवं ते कसं मिळवायचं? (I am a Money Magnet) | Madhuri Bondre | Episode 28 | Marathi Podcast

InnoTalks · 156K views

LIVE

MADHAVBAUG - CEO DR ROHIT SANE in conversation with Dr Uday Nirgudkar

Swayam Talks · 370K views

LIVE

Your Subconscious Mind Is More Powerful Than You Think | Aniket Shinde | Marathi Podcast

Sarva Kaahi · 86K views

LIVE

कसे ओळखावे आपल्या Aura चे रंग? आणि कुंडलिनी जागवण्याचे उपाय

Shrimant Studio · 196K views

LIVE

Black Magic - काळी जादू कशी वापरली जाते? रहस्य उलगडून पाहा! | Deepak Ghalasasi | Cutting Pe Meeting

Cutting Pe Meeting | Marathi Podcast · 110K views

LIVE

#Aura Reading तुमचा ऑरा सांगतो तुमचं आयुष्य| रामरक्षा,ऑरा प्रोटेक्ट करण्याचा प्रभावी मार्ग

Anushka Bendre · 321K views

LIVE

India’s First Clairaudience Podcast - दुसऱ्या जगाचे आवाज | Dr. Kapil Joshi | DESIPOD | EP 26

DesiPod · 53K views

LIVE

माझा कट्टा: सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा

ABP MAJHA · 1.2M views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.