Ads skipped

ECI Exposed: निवडणूक आयोगानं केवढी धूळफेक केलीय? स्पष्टीकरणानंतरही प्रश्न कायम

103K views · Sep 28, 2026 · Entertainment

Comments · 176

  • @AatmaramSokte-op1np · 2 days ago

    देशातील सर्वोत्तम चर्चा आहे. विरोधी पक्षांनी याची गांभीर्याने दखल घेऊन महत्वपूर्ण मुद्दे संघर्षासाठी वापरले पाहिजेत.

    23

  • @prafulkhade9353 · 2 days ago

    "धूळफेक" नाही जनतेच्या डोळ्यात "चटणी" घातली आहे !! लोकांना अजूनही ह्या प्रकरणाचे म्हणावे तसे महत्व आणि गांभीर्य लक्षातच आले नाही,  हे खूपच वेदनादायी, दुःखदायक आणि धक्कादायक बाब आहे .... लोकांच्या डोक्यावर दरोडा पडला असून त्यांचा मेंदू आणि सारासार विचार विवेक करण्याची वृत्ती चोरीला गेली आहे....

    35

  • @pandharinathgunjal6377 · 2 days ago

    देशपांडे सरांनी खूप छान विश्लेषण केले.ही किती गंभीर बाब आहे. ज्ञानेश कुमारला सस्पेंड करून त्यावर गुन्हा दाखल करून खरोखर त्याला तुरुंगातच टाकले पाहिजे.

    9

  • @KrutikaRajguru-c8g · 2 days ago

    मतदानाचा हक्क बजवावा म्हणून टाहो फोडणारे सर्वच क्षेत्रातील भारतीय नागरिक, मतदारांच्या हक्कांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात घाला घातल्याचे सिध्द होऊनही कुठं लुप्त पावलेत !!!

    10

  • @bhausahebavhad6443 · 2 days ago

    बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. सर्व 18 वर्षावरील आधारधारकांना मतदानाचा अधिकार द्या.

    22

  • @lahunikam7149 · 2 days ago

    अतिशय सुंदर आणि विद्वत्तापूर्ण चर्चा प्रशांत कदम साहेब खूप खूप आभारी आहे

    7

  • @bhausahebavhad6443 · 2 days ago

    NDA चे नरेंद्र मोदी, अमित शाह, आणि खासदार हे लोकशाही विरोधी आहेत. यांच्या विरोधात खटला चालवून यांना जाहीर फाशी द्या.

    9

  • @ilbabambasilbabambas2556 · 2 days ago (edited)

    एक खोटे &nbsp;लपविण्यासाठीच &nbsp;दुसरे &nbsp;खोटे का!<br>नाही पचनी पडत , &nbsp;सत्तेसाठी &nbsp;लोकशाही &nbsp;चा &nbsp;खेळ &nbsp;चालवला &nbsp;आहे &nbsp;या &nbsp;साठी च &nbsp;तज्ञांचे &nbsp; &nbsp;अभ्यासूं चे &nbsp; आवाज दाबले &nbsp;आहेत &nbsp; &nbsp; सोप्या शब्दात &nbsp; &nbsp;चांगली माहिती दिली आहे सरांना &nbsp;खूप धन्यवाद 🙏

    3

  • @prafulkhade9353 · 2 days ago

    नि. आ. सो कॉल्ड स्वायत्त संस्था आहे आता त्याच्यावर देखरेखीसाठी काय? तर आता ECI NET ही नवीन संस्था (नाटक शाळा), खेळ लावला आहे, &nbsp;खेळ मांडला आहे, &nbsp;जग भरात मोदी शाह च्या दशकातील निवडणूक निकालांची छीथू होत आहे, लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत. आता हे सगळे संपवण्यासाठी कठोरपणे पाउले उचलली पाहिजेत.....

    6

  • @NisargaDootOfficial · 2 days ago

    प्रशांत भाऊ उत्तम मुलाखत त्यामुळे पत्रक पूर्ण उघडे पडले. सामान्य माणसाला समजेल अशी मुलाखत

    2

  • @RavsahebShejawal-bk3nr · 2 days ago

    सर दोघांना नमस्कार <br>अतिशय महत्त्वाची माहिती दिली जात आहे <br>म्हणून उगडा डोळे बघा नीट

    3

  • @anantsalvi9273 · 2 days ago

    अत्यंत विस्तृत विश्लेषण...न्याय कोण देईल? न्याय कोण देणार? मुळात न्यायालये निवडणूक आयोग तमाम तपास यंत्रणा या केंद्र सरकारच्या हातातील बोलक्या हलत्या बाहुल्या...कोणतेच निर्णय वेळेवर होत नाहीत हे वास्तव...सरकार त्यांची मातृ संस्था यांचे देश विदेशातील संगणक तज्ज्ञ प्रत्येक निवडूणुका आधी इथे डेरेदाखल होतात त्यांच्या सुपीक मेंदूतून या क्लुप्त्या अवतरीत होतात आणि जे कल्पनातीत ते ही शक्य करून दाखवतात...

    2

Up next

LIVE

ज्ञानेश कुमार फंसे तो कोई बच नहीं पाएगा.. एक-एक को जवाब देना होगा!

4PM · 22K views

LIVE

PMO Reviews Ambedkar: जातनिर्मूलन, ब्राम्हणवाद, मनुविरोध..आंबेडकर-फुलेंवरचा सर्वात मोठा आक्षेप

Prashant Kadam · 2.9K views

LIVE

ज्ञानेस के ख़िलाफ़ इंडिया गठबंधन का ऐलान, क्यों बदला आयोग ने फॉर्म-6

Ravish Kumar Official · 1.7M views

LIVE

Election Commission LIVE | India आघाडीची बैठक, घोळांवरून विरोधकांचा सरकारवर प्रहार | Rahul Gandhi

Mumbai Tak · 69K views

LIVE

The Art of Voice Mimicry & Comedy | Prof.Deepak Deshpande | The Amuk Tamuk Show With Shardul & Omkar

Amuk Tamuk · 504K views

LIVE

Prashant Kadam is live: देशाची दहशतवादविरोधी एजन्सी साधी चौकशी का करू शकली नाही ?

Prashant Kadam · 53K views

LIVE

Kapil Sibal Exclusive: CEC Gyanesh Kumar पर कैसे दर्ज होगी FIR ? || Ajit Anjum

Ajit Anjum · 531K views

LIVE

LIVE : वैमानिकांमध्ये हाणामारी, हायजॅकचा सिग्नल अन् पायलटला प्रवाशांनी बांधून ठेवलं

BBC News Marathi · 27K views

LIVE

Life of a Railway Motorman / Locomative Pilot in India | Ganesh Kulkarni

Swayam Talks · 457K views

LIVE

Sanjay Awate : हुकूमशहा कसा येतो ? | Max Maharashtra

Max Maharashtra · 30K views

LIVE

Charcha Tar Honarach LIVE | निवडणुकांमध्ये गडबड झालीये का? न्यूजरुम चर्चा | Gyanesh Kumar | ECI SIR

Mumbai Tak · 218K views

LIVE

क्या बढ़ रही है Rahul Gandhi की लोकप्रियता? हर बात सच साबित हो रही है! Raju Parulekar | Congress |

The Telescope · 158K views

LIVE

Nikhil Wagle Original is live CJPच्या आंदोलनात भाजपचा कोलदांडा?

Nikhil Wagle Original · 162K views

LIVE

Prashant Kadam is live: सुप्रीम कोर्ट ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात केस ऐकायला तयार का झालंय?

Prashant Kadam · 166K views

LIVE

Prashant Bhushan Exclusive: 2 अक्टूबर Jantar-Mantar पर CEC Gyanesh के खिलाफ क्या होगा ? | Ajit Anjum

Ajit Anjum · 894K views

LIVE

Election Commission Row: Voter Lists, Dissent And The Transparency Question | Chai Stop

NDTV · 37K views

LIVE

CEC को बचाने में जुटी सरकार! PM Modi, Amit Shah या Supreme Court बनेगा Gyanesh Kumar की ढाल?

Satya Hindi सत्य हिन्दी · 79K views

LIVE

Former Kerala Chief Secretary says Gyanesh Kumar asked him to contest on a BJP seat

The Public India · 364K views

LIVE

Damage Control by the Election Commission? Former ECs Quraishi & Lavasa on SIR #eci

DeKoder · 85K views

LIVE

Ritika Chopra ने Gyanesh Kumar पर Express Investigation की क्या Inside Story बताई Saurabh Dwivedi को

Indian Express Hindi · 2.1M views

LIVE

मोदी या शाह - Gyanesh Kumar को इशारा किसने दिया? | Powerplay ft Yogendra Yadav

Molitics · 697K views

LIVE

Round Table With Anjana Om Kashyap: Gyanesh Kumar को लेकर Ashutosh और Sudhanshu Trivedi में बहस | EC

Aaj Tak · 1.1M views

LIVE

Neha Bora Exclusive : PM Modi, Yogi Adityanath, Gyanesh Kumar हर मुद्दे पर बेबाकी से जवाब

Ajit Anjum · 983K views

LIVE

चुनाव आयोग के ताज़ा जवाब का पोस्टमार्टम, Yogendra Yadav से समझिए || Ajit Anjum

Ajit Anjum · 1.1M views

LIVE

SIR Controversy | Gyanesh Kumar: Vote Chori या चुनावी मैच फिक्सिंग..CEC पर सबसे सटीक विश्लेषण!

ABP NEWS · 463K views

LIVE

बढ़ रही है Gyanesh Kumar की परेशानी! क्या Dharmendra Pradhan के बाद अब ज्ञानेश कुमार की बारी?

The Telescope and DoubleCheck By Sanket Upadhyay · 204K views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.