Shiv Sena Supreme Court hearing Live : धनुष्यबाणाचा निकाल कोर्ट बदलू शकतं का? | Uddhav Thackeray
62K views · Aug 20, 2026 · News & Politics
Comments · 151
@कृष्णविवर_महाराष्ट्र · 1 month ago
मृगजळ निर्माण होऊ नये हीच भारत माते चरणी प्रार्थना 🙌🏻😇👏🏻
8
@शीतल-स1ण · 1 month ago
सर्व मॅनेज आहे असंच वाटते.
12
@ashwinhambarde9313 · 1 month ago
धनुष्यबाण हे ठाकरे कडे यायला पाहिजे
6
@manojamin4584 · 1 month ago
माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच धनुष्यबाण मिळाला पाहिजे ❤❤❤
4
@ashwinhambarde9313 · 1 month ago
लोकशाही जिवंत आहे की नाही या निकालावरून समजेल
4
@dadasahebshinde6490 · 1 month ago
सत्यमेव जयते शिवसेना श्री उधव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जय भवानी जय शिवाजी <br>शिवसेना पक्ष व चिंन हे श्री उधव ठाकरे यांचेच आहे.
1
@prakashwagh7367 · 1 month ago
लाहान मुलांना सुद्धा माहीत शिवसेना पक्ष कोनाचा आहे
5
@harshwardhanshingade6561 · 1 month ago
लोकशाही जिवंत आहे कि नाही, हे या निकालातून समझणार आहे....
28
@prakashwagh7367 · 1 month ago
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब
5
@siddheshipte3338 · 1 month ago
ठाकरे 🚩
6
@Sandys9-f8b · 1 month ago
माफी असावी, परंतू या प्रकरणात कायदेतज्ज्ञ व तुम्ही-आम्ही कितीही तर्क-वितर्क काढले तरी त्याला काडीमात्र किंमत नाही कारण, शिवसेना पक्ष आणी चिन्हाच्या खटल्याचा निकाल अगोदरच लागला आहे ते असे की जेंव्हा उबाठाचे सहा खासदार शिंदे गटामध्ये गेले त्यातच खरी मेख दडलेली आहे कारण तेव्हा त्यांना कोर्टाच्या निकालाची अगोदरच जाणीव करुन देण्यात आलेली आहे की निकाल काय व कोणाच्या बाजूने लागणार.<br>कोर्टात सनावणी हा फक्त आणी फक्त एक देखावा व जनतेची दिशाभूल करण्यासाठी आहे, उबाठाच्या सर्व 6 फुटीर खासदारांनी मोदींची भेट घेणे आणि मोदींनी त्यांना दिलेल्या खात्री व आश्वासनातच याची प्रचीती आलेली आहे की निकाल हा शिंदे गटाच्याच बाजूने लावण्यात येणार आहे आणि हा निकाल न्यायमूर्ती सुर्यकांतच लावणार कारण सरन्यायाधीश सुर्यकांतही त्या दिवशी मोदीं बरोबर तिथे उपस्थित होते व त्यांनीच ह्या फुटीर खासदारांना अंतिम निकालाचे आश्वासन दिले व नंतरच उबाठाचे हे सर्व फुटीर 6 खासदार शिंदे गटात सामील झाले. तसेच याबाबतीत सुप्रीम कोर्टात केस चालू असतानी व त्याबाबतीत ऐवढा सगळा युक्तिवाद होऊनही भारताचे गृहमंत्री अमित शहा तसेच ज्या राज्याची ही केस आहे त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस मीडियासमोर म्हणतात की खरी शिवसेना ही शिंदेंचीच व खरी राष्ट्रवादी ही अजित पवारांचीच व नार्वेकर ही सिब्बल यांच्या कोर्टातील युक्तिवादा नंतर म्हणतात की सिब्बल म्हणजे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश नाही, मी दिलेला निकालच योग्य आहे व तोच सुप्रीम कोर्टात अंतिम राहणार व सुप्रीम कोर्ट देणार वैगरे-वैगरे यावरून सगळे समजून जा व यात कोणतीही तिळमात्र शंका नाही व कोणी घेऊ पण नका की निकाल सत्याच्या बाजूने येणार की असत्याच्या.<br>जय महाराष्ट्र.
16
@amolparte8520 · 1 month ago
ठाकरे साहेब
4
Up next

निवडणूक आयोगाचे मतभेद उघड, विरोधकांना बळ... भाजपचं काय चुकतंय? Drushtikon
Loksatta · 82K views

Shiv Sena supreme court hearing live : 19 जुलै का महत्वाची?| Uddhav Thackeray | Eknath Shinde
Mumbai Tak · 104K views

INDIA meeting live : Uddhav Thackeray आणि Congress अजूनही एकत्र आंदोलनासाठी मतभेद का?
Mumbai Tak · 26K views

Lawyers announce first-ever historic gherao of the Supreme Court, what did Adv. Balraj Malik say?
Forum4 News · 111K views

Rahul के साथ 15+ दलों के नेता खड़े, Delhi meeting में SP शामिल! Stalin, Kejriwal साथ!
The News Launcher · 366K views

#आतली_बातमी LIVE :मोहितकुमारला ‘जे’ जमलं, ते उद्धव ठाकरेंना का जमलं नाही? Supreme Court Vote Recount
Lokmat · 113K views

CEC Gyanesh Kumar के खिलाफ मोदी के पूर्व मंत्री R.K. Singh ने क्यों लिखा ओपन लेटर ? || Ajit Anjum
Ajit Anjum · 1.1M views

Shiv Sena SC Hearing : ठाकरेंच्या वकीलांनी दाखला दिला तो Rajendra Singh Rana खटला नेमकं काय?
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स · 71K views

मोदी का हाल मनमोहन सिंह से बुरा, 2014 वाली कांग्रेस बनी BJP | Rahul Gandhi | PM Modi | Congress
Nayi Parakh · 309K views

राहुल गांधी का प्रपोज़ल (अप्रूवर बन जाओ), सिंगल ऑप्शन!
4PM · 30K views

Murat Ağırel Exposed: A Historic $18.3 Billion Sting in the Stock Market!
SÖZCÜ Televizyonu · 280K views

Sabse Bada Sawal : Congress की कसम...Gyanesh को नहीं छोड़ेंगे हम ? Aditi Nagar | Election Commission
News 24 · 318K views

Rahul Kulkarni मधली ओळ 242 : सर्वोच्च न्यायालयामध्ये काय निकाल येऊ शकतो ? पाच शक्यता…
ABP MAJHA · 705K views

CJI Surya Kant ready to hear the matter concerning Gyanesh Kumar | Rahul Gandhi | Modi | SC |
The Public India · 155K views

Chhatron ki Gunj: राजकीय सभा, पारंपरिक नेते, सगळ्याच भाषांची चौकट मोडून टाकली का?
Prashant Kadam · 74K views

महायुद्ध Live: कोर्टानं ठाकरेंची याचिका स्वीकारली, पण शिंदेंनाही दिलासा, निर्णय काय लागणार? Shivsena
Lokmat · 270K views

The Last Word with Lawrence O'Donnell - Sept. 21 | Audio Only
MS NOW · 108K views

Janter Manter पर आज से ही क्या तैयारी शुरू हो गई? "इस बार आंदोलन रुकेगा नहीं"
Punya Prasun Bajpai · 984K views

Uddhav Thackeray LIVE : Supreme Court Verdict नंतर उद्धव ठाकरेंची तातडीची पत्रकार परिषद सुरू
BBC News Marathi · 237K views

Rahul's Big Charge in CWC: Modi-Shah Guilty, Gyanesh a Pawn, 5 Demands Rock Politics | LIVE
The Public India · 42K views