मुलं ऐकतच नाहीत? काय करायचं? | Kids Don't Listen – Parenting Tips | Dr. Dinesh Nehete | ChikuPiku
192K views · Jun 21, 2024 · Education
Comments · 176
@sawrajvlog · 1 year ago
ज्यांना आई-वडील आहेत त्यांच्याबद्दल बोलता तुम्ही मॅडम ज्यांना आई-वडील देखील नाही आहेत किंवा आई आहे पण वडील नाहीयेत वडील आहेत पण आई नाही आहे त्या मुलांचं कसं म्हणजे त्या मुलांशी कसा आणि कोण कसं वागलं पाहिजे याच्यावर देखील व्हिडिओ बनवला तर खूप छान वाटेल
3
@Onlytruthlove25 · 1 year ago
खरचं आजचा podcast बघून अस वाटल एक पालक म्हणून आपण खूप जास्त अपेक्षा ठेवत आहोत ..thank you
4
@rashmibagwe2432 · 2 years ago
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप आभार <br>14-15 वयोगटातल्या मुलांशी नेमक कसं वागायचं त्याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे म्हणजे त्यांचं वयात येणं त्यांचा मोबाईलचे असलेला कनेक्शन त्यांनी फ्रेंड सर्कल कसं निवडावं मोठ्यान बद्दलची वागणूक याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे
25
@manishamate8231 · 1 year ago
सर आपण बाहेर गावीसमुपदेशन प्रोग्राम मध्ये याल का.. खूप छान, उपयुक्त माहिती दिली 🙏
6
@kirtiamrutkar5260 · 1 year ago
3-4 warshachi hyperactive mulana kase handle karve ya vishyawar pan ek episode kara na dr😊
6
@rpote325 · 1 year ago
Very well explained hats off🎉
4
@neelambarimungale4165 · 7 months ago
खूप सुंदर आणि पालकांना विचार करायला लावणारे आहे सर.
@SurajkumarJadhav · 1 year ago
❤❤❤Thank you Sir ❤❤❤
2
@RajashriKukkar · 1 year ago
सर खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
2
@prajaktakulkarni8936 · 2 years ago
नव्याने आई बाबा होणाऱ्यांसाठी खूप मस्त माहितीपूर्ण व्हिडिओ आहे.... Really mind-blowing information
2
@ranjanamanekar8360 · 11 months ago
सर आमच्या मुलाला खुपच खेळाला आवडतो त्याच्या ब्रेन मध्य फिट झाल आहे अभासात हूशार आहे तो तो आयकत नाही आमच काय मार्गदर्शन दयान तुम्ही आमाला 👏👏
3
@YakubkhaPathan · 1 year ago
खूप छान वाटलं
3
Up next

मुलांना शिस्त कशी लावायची? | Positive Discipline for Kids | Dr. Dinesh Nehete | ChikuPiku Parenting
Chikupiku Marathi Storytelling · 39K views

AI च्या युगात मुलांना कसं वाढवावं? | AI & Parenting | Vivek Sawant | ChikuPiku Parenting
Chikupiku Marathi Storytelling · 8.9K views

LSE Global South Dialogue Series, Ep. 7: "Whose Global South?"
LSE IDEAS · 4 views

Right Method Of Parenting | Make Your Children Successful
Vaicharik Kida · 1.8M views

Women’s Mental Health |प्रत्येक मुलगी, सून, सासू, बहिणीने जरुर पाहा, महिलांचे मानसिक आरोग्य |PODCAST
ABP MAJHA · 127K views

मुलांचा हट्ट, राग आणि चिडचिड कशी थांबवावी?| Child Psychology Tips | Dr. Suneel Godbole | Expert Talk
Chikupiku Marathi Storytelling · 94K views

लहान मुलांशी गप्पा कशा माराव्यात?
Parent Academy · 179K views

Session on Parenting and Child Psychology by Dr Bhooshan Shukla
Vibha Paschim Maharashtra · 142K views

मुलांवर सतत ओरडण्याऐवजी काय करावं? सोपा उपाय! | मयुरी रामदासी | द पोस्टमन | मराठी पॉडकास्ट
The Postman · 399K views

Make your child listen in first attempt | No yelling at Kids | Psychology Sundays |
Psychology Sundays · 769K views

Modern Parenting | Rajiv Tambe | The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar #amuktamuk
Amuk Tamuk · 96K views

Common Mistakes Parents Do While Raising Children...
Vaicharik Kida · 761K views

मुलांची स्मरणशक्ती वाढावी म्हणून काय करावे? / डॉक्टर ज्योत्स्ना पेठकर यांचं मार्गदर्शन
Smita Shewale · 103K views

Teenage Parenting | Dr.Bhooshan Shukla | Khuspus with Omkar | EP 57 #amuktamuk #marathipodcast
Amuk Tamuk and Parent Academy · 651K views

मुलांना शिस्त कशी लावावी?/ सायकॉलॉजिस्ट प्राची चित्रे यांच्या बरोबर गप्पा
Smita Shewale · 444K views

शिस्त किती असावी? कशी लावावी?
Parent Academy · 95K views

अभ्यासाच्या बाबतीत नेमकं काय महत्वाचं असतं?
Parent Academy · 42K views

How Do You Handle Teenagers? | Sadhguru
Sadhguru · 2.2M views

Parenting Tips: Marathi Podcast: Dr. Samir Dalwai Podcast: 'असं' करा मुलांचे संगोपन!
News18 Marathi · 31K views

किती सांगायचं?
Parent Academy · 30K views