Pudhari News Maha Summit 2026 | Rohit Patil Sujat Ambedkar | टोलेबाजी ते सडेतोड मतं, पहा पूर्ण चर्चा
918K views · Sep 2, 2026 · News & Politics
Comments · 1.6K
@nageshrandhir6232 · 4 weeks ago
लोकांनी जात न पाहता मतदान केलं तर नक्कीच बदल घडेल,आंबेडकर म्हणजे खरं सोनं..❤
490
@bahujanfoundation5050 · 3 weeks ago (edited)
बुद्धीच्या जोरावर श्रीमंत होता येतं <br> पण श्रीमंतीच्या जोरावर "बुद्धिमान"<br> होता येत नाही...
160
@akshaypawar6146 · 4 weeks ago
मी मराठा.. नक्कीच सुजात आंबेडकर नि मुद्दे मार्मिक मांडले ❤
469
@ChetanSonawane-k4y · 3 weeks ago
आमच्या पिढीला सुध्दा आमचा आंबेडकर मिळालाय ❤❤
207
@bramhagaonkar6453 · 4 weeks ago
सुजात आंबेडकर यांनी लगेच जनतेच्या मनात जे चालले तेच हेरून विचार मांडले. रोख ठोक भूमिका मांडली.
398
@Shubham-nh5es · 3 weeks ago
आंबेडकर समोर बसल्यावर कुणाची लायकी नाही debate करायची ❤❤
51
@pavandhokne1867 · 4 weeks ago
बोलताना स्पष्टता जाणवते, अभ्यास करून मांडलेले मुद्दे,, सुजात साहेब आंबेडकर
319
@Jaymaharashram · 3 weeks ago
42 मिनिटाची आतापर्यंत चर्चा ऐकतो आहे . मला याच्यामध्ये मला एकच जाणवलं की फक्त सुजाता आंबेडकर हेच विचारवंत दिसताहेत .त्यांच्या बोलण्यातून फार प्रखर त्यांचे मत आहेत आणि ऐकून बरं वाटतंय की उद्याचे भविष्य हे पुन्हा आंबेडकर घराण्याकडे असायला हवं ... मी आजपर्यंत सुजात आंबेडकर यांना कधी ऐकलं नव्हतं परंतु खूप बरं वाटतंय कीइतका विचारवंत मुलगा अजूनही या मागे का राहतो आहे ...म्हणजे जातच आडवी येते हेच मान्य करावे लागेल आपल्याला
91
@sachindabhade9187 · 4 weeks ago
प्रसन्न जोशी यांचे दात घश्यात घातले आणि सत्यजित तांबे यांचे प्रश्नाला सडेतोड उत्तर दिले या डिबेट मध्ये सुजात दादा आंबेडकर हे भारी भरले
242
@arunnejkarKolhapur · 3 weeks ago
मी ब्राम्हण असून हे सांगतो ब्रॅण्ड म्हणजे सुजात आंबेडकर... आणि आंबेडकर हेच ब्रॅण्ड कायम राहतील.
253
@VishalThorat-x7k · 4 weeks ago
मी मनसे सैनिक आहे पण ,खरचं सुजात आंबेडकर यांचं बोलणं पटलं हुशार आहे योग्य बोलतो
424
@Party_Line · 3 weeks ago
आंबेडकर नावाच वलय आणि दरारा कायम राहिला पाहिजे ♥️<br>एकच वादा फक्त सुजात दादा ✊🙏
34
Up next

गांधी, राजकारण ते GenZ… अभिनेते अतुल कुलकर्णी बेधडक बोलले | Podcast With Girish Kuber
Loksatta · 240K views

Nitin Chandanshive Full Speech :रश्मी ठाकरे अवाक्, उद्धव ठाकरे भावूक, नितीन चंदनशिवेंचं गाजलेलं भाषण
ABP MAJHA · 2.5M views

Kalicharan Maharaj पर भयंकर भड़की मानवी तनेजा! Viral Interview | Manvi Tenaja | Nathuram Godse
ET Now Swadesh · 4.9M views

Sujat and Prakash Amebdkar Majha Maha Katta : सुजात आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर 'माझा कट्टा'वर
ABP MAJHA · 427K views

Raj Thackeray Speech Today : मला भीती वाटतेय,अख्ख सभागृह गाजवलं, राज ठाकरेंचं धडाकेबाज भाषण ! Thane
VIRAL IN INDIA · 1M views

Why Money Is Never Enough? | Vishwas Thakur | Dhan Daulat with Shardul Kadam #amuktamuk
Amuk Tamuk · 823K views

इंदोरीकर महाराज EXCLUSIVE | indurikar maharaj यांची पहिली खास मुलाखत | Full Interview
Zee 24 Taas · 865K views

Avinash Jadhav Home Tour: बालपणीच्या आठवणी, किस्से; अविनाश जाधव आणि कुटुंबीयांबरोबर Exclusive गप्पा
Loksatta · 643K views

Vidyanand Bapat Interview | डीजेला विरोध का? विद्यानंद बापटांची चावडीवर चौफेर फटकेबाजी | DJ Ban Pune
Mumbai Tak · 642K views

The Many Chapters of Eknath Khadse I Mitramhane
Mitramhane · 100K views

Raj Thackeray Speech | Thane MNS Melava | राज ठाकरेंनी आज कुणाला सुनावलं? Uncut | N18V
News18 Marathi · 431K views

Majha Katta With Suraj Yengde : आंबेडकरी विचारवंत, लेखक आणि संशोधक सूरज एंगडे 'माझा कट्टा'वर
ABP MAJHA · 635K views

Sujat Ambedkar UNCUT : शिवाजी पार्कवर वंचितची सभा, सुजात आंबेडकर यांच्या भाषणावर टाळ्या-शिट्ट्या SK4
Lokmat · 352K views

Vidyanand Bapat Vs Ravindra Dhangekar LIVE | आमने सामने; पुण्यात आवाज कुणाचा? | Kamlesh Sutar
Zee 24 Taas · 269K views

विद्यानंद बापट यांचं कोकणातील मूळ घर | Vidyanand Bapat's Ancestral Home in Konkan
Atharva Hardikar · 1.4M views

CM Devendra Fadnavis at Pudhari News Maha SUMMIT 2026 | पुढारी न्यूज महा SUMMIT 2026 | मुंबई
Devendra Fadnavis · 161K views

बापट हे काय बरोबर नाही ? | ATHARVA SUDAME | VIDYANAND BAPAT |
Atharva Sudame · 2.1M views

Life of a Railway Motorman / Locomative Pilot in India | Ganesh Kulkarni
Swayam Talks · 457K views

🔴 संपूर्ण मुलाखत To The Point With Kamlesh Sutar | Gopichand Padalkar यांची टू द पॉईंट स्फोटक मुलाखत
Zee 24 Taas · 647K views

Sujat Ambedkar Exclusive : डॉ. बाबासाहेबांच्या आठवणी, आंबेडकर घराणं ते वंचितचं नेतृत्व
LagavBatti · 192K views

'संविधानाच्या प्रत्येक कलमातून बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली' | डॉ. यशवंत मनोहर मुलाखत | BBC
BBC News Marathi · 134K views

छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर येसूबाईंच्या आयुष्यात काय घडलं? सुलभा राजीव | Lagavbatti
LagavBatti · 1.4M views

बाबासाहेबांनी इथे केला सगळ्यात मोठा राजकीय भूकंप! Reality of Casteism ft. @sanjayshirsat8046
Podkatta · 256K views

aaditya thackeray Pudhari Mahasummit पुढारी न्यूज महासमिटमध्ये आदित्य ठाकरे यांची विशेष मुलाखत
Pudhari News · 44K views

Tukaram Mundhe Pudhari News MahaSummit 2026 | FDA आयुक्त तुकाराम मुंढेंची मुलाखत UNCUT
Pudhari News · 64K views

Untold Secrets From The Commando Who Fought Inside The Taj Hotel On 26/11 | Mukul | Jist
Jist · 2.1M views