न्यायाचार्य डॉ नामदेव महाराज शास्त्रीजी यांचे आळंदी येथील किर्तन| Namdev maharaj shastri | kirtan
474K views · Dec 10, 2023 · Entertainment
Comments · 331
@_prem_ani_barch_kahi · 2 years ago · pinned
काल खूप वाट पाहिली थेट प्रक्षेपण असेल म्हणून पण असो...तुमचे खूप आभार.. हे ब्रह्म स्वरूप ज्ञान आमच्या साठी प्राप्त करून दिल त्या साठी तुम्हाला धन्यवाद 🙏🏻... राम कृष्ण हरी 🚩...
159
@ramnathkarad3850 · 2 years ago
तुमच्या ज्ञानाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे खुप उच्च दर्जाचे किर्तन मराठी साहित्याचे खुप सखोल अभ्यास व. ज्ञानेश्वरी वर असलेली. मास्टरकी व ज्ञानेश्वर माऊली वर असलेला भाव भाषेवर असलेलं. प्रभुत्व असे कीर्तनकार म्हणजे वारकरी संप्रदायाचे लेणेच आहे बाबांच्या चरणी नतमस्तक
37
@sureshpatilshejul6306 · 2 years ago
ज्ञानोबाराय व तुकोबाराय यांचे ऐश्वर्य हभप नामदेव महाराज शाश्रींच्या चरणी साष्टांग दंडवत 🌹🙏🌹
20
@eknathchavan3794 · 2 years ago
नेहमी आतुरता असते बाबांच्या कीर्तनाची ❤😊
37
@piyushpatil8900 · 2 years ago
मला रोज कीर्तन बघायला आवडतात ईथले 🙏 जय हरि
14
@gajananaghav5771 · 2 years ago
जिव्हाळा चॅनल चे खुप खुप धन्यवाद
8
@JanardhanChinte-eh7uj · 2 years ago
आळंदी मध्ये आत जागा नसल्यामूळे रोडवर बसून श्रवणाचा आनंद घेतला होता बाबांच्या या किर्तन प्रसादाचा आज नव्याने भावार्थ कळला......धन्यधन्य🚩🚩🙏🏻🙏🏻
18
@BaburaoNavapute · 2 years ago
काल पासून वाट बघत होतो बाबा म्हणजे ज्ञानसुर्य कदाचित भगवान माऊली ज्ञानोबाराय असेच दिसत असतील
9
@shobhadhas6806 · 2 years ago
किरतंनात दर्जा उची प्रत्येक वेगळेपण आहे अक्षरात शब्दात वर्णन ❤🙏🙏💯
10
@pramodpatil3375 · 2 years ago
किर्तनाची वाट पाहत होतो.... मन प्रसन्न झाले ❤
7
@Narayandalvi3178 · 2 years ago
माऊलीच्या समाधि सोहळ्यात साक्षात माऊलीचचं स्वरुप दिसत आहे माऊली
10
@sharadkale5949 · 2 years ago
राम कृष्ण हरी <br> जीवनाला वेगळी दिशा मिळाली
4
Up next

कार्तिकी वारी आळंदी कीर्तन | नामदेव शास्त्री आळंदी कीर्तन | Namdev Shastri Alandi Kirtan
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant · 53K views

महंत डॉ नामदेव महाराज शास्त्री l Dr.Namdev Maharaj Shastri
SANT BHAU BABA · 49K views

जय जगन्नाथजी... 🙏🪔💫✨️
meri pyari duniya · 398 views

न्यायाचार्य ह.भ.प नामदेव महाराज शास्ञीजी | Namdev maharaj Shastriji | Purushottam Maharaj Patil
Gajar Kirtanacha गजर किर्तनाचा · 277K views

अतिशय सुंदर कीर्तन ऐकाच - नामदेव शास्त्री कीर्तन - Namdev Shastri Kirtan - New kirtan - marathi
मराठी कीर्तनकार HD · 89K views

ॐ श्रीकाळभैरवनाथ जोगेश्वरी भव्यअखंड हरिनाम सप्ताहसोहळा -२०२६ कीर्तनसेवा:- ह.भ. प.माऊली महाराज पठाडे
श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी मंदिर,कोंढेज · 2.6K views

Restore Your Body Healing Power | 432 Hz Cell Regeneration | Full Body Healing Music
Healing Energy for Soul · 702K views

ह.भ.प.श्री. चैतन्य महाराज देगलूरकर यांचे प्रवचन विषय : केले कर्म झाले तिची भोगा आले दिवस - पहिला.
Shirish Kulkarni · 145K views

असं जगा की आयुष्यात दुःख होणार नाही - नामदेव महाराज शास्त्री किर्तन - Namdev Maharaj Shastri kirtan
Kirtan Parv · 232K views

432Hz- Fall Into Deep Sleep in 5 Minutes, Full Body Detox, Remove All Negative Blockages
Healing Energy for Soul · 1M views

४०००० + पब्लिक रेकॉर्ड ब्रेक | ह भ प डॉ नामदेव महाराज शास्त्री | namdev maharaj shastri kirtan
Bhaktinad - भक्तिनाद · 39K views

आळंदी- आता तुम्ही कृपावंत (कीर्तन)- न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्रीजी (महंत, भगवानगड)
भगवानगड फोटोग्राफी · 120K views

श्रीक्षेत्र भगवान गडाचा ९२ वा नारळी सप्ताह | न्यायाचार्य.डाॅ. महंत.श्री. नामदेव महाराज शास्त्रीजी
आनंदाचे सिद्धांत Short · 136K views

Ashadi Wari 2026 | नामदेव महाराज शास्त्री लेटेस्ट कीर्तन | Tarkeshwargad Narali Saptah Kirtan
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant · 134K views

🔴कीर्तन सेवा || २५/०५/२०२२ || श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी🔴
SHREE SAINT DNYANESHWAR MAHARAJ MANDIR SANSTHAN · 33K views

नामदेव शास्त्री किर्तन Namdev Shastri kirtan
नाद किर्तनाचा / Nad Kirtanacha · 67K views

Namdev Shastri महंत श्री नामदेव शास्त्री आळंदी कीर्तन 2024 Bhagwangad
Vitthal Gore · 24K views

संगत कशी असावी | संजीवन समाधी सोहळा आळंदीतील किर्तन | श्रीगुरु. हभप. चैतन्य महाराज देगलूरकर
नामाचा गजर · 386K views

सेलू मध्ये झालेल्या सोहळ्यातील कीर्तन/हभप नामदेव महाराज शास्त्री /सिद्धांत ज्ञानेश्वरी म्हणजे काय
कलेचा सागर · 57K views

रोज देवपूजा का करावी - नामदेव महाराज शास्त्री किर्तन Namdev Maharaj shastri kirtan
नाद किर्तनाचा / Nad Kirtanacha and Vithai / विठाई · 248K views