श्री विष्णु सहस्त्रनाम ऐकून तुमचे जीवन बदलेल! | Spiritual Podcast | Sweet talks | Marathi Podcast
678K views · Jun 21, 2025 · People & Blogs
Comments · 1.9K
@SeemaKarhade · 5 months ago
स्तोत्राचा दोनच वेळेस अनुभव घेतला मला लगेच फरक पडला शेवटी भगवंता शिवाय मानवाला गत्यंतर नाही जय जगदंब
16
@shubhangijoshi5801 · 1 year ago
शाळेमधे आठवड्यातून 1तास स्तोत्रांसाठी असावा ,मुलांना ती शिकवावीत त्यामुळे मुलांच्यावर चांगले संस्कार होतील ❤❤
273
@kantatilke3832 · 1 year ago
आपल्या ह्या संस्कारांमुळे कुणीही dipression मध्ये जाणार नाही.गरिबी आली तरी लाजणार नाही.श्रीमंती आली तरी माजणार नाही.अश्या संस्कार असलेल्या व्यक्तीला प्रत्येकात भगवंत दिसतो.
60
@shardataware2208 · 1 day ago
खरच ताई अगदि मनापासून विष्णु सहस्त्र नाम वाचल्यावर मात्र हि अनुभुती अगदि. येथेच
@madhavijahagirdar7617 · 1 year ago
हा सगळा अमूल्य ठेवा शाळेतून लहान वयातच मुलांना दिला पाहिजे संस्कार ह्या विषया तून सगळे आयुष्य निरोगी आनंदी होईल❤
132
@manjushagore7208 · 23 hours ago
हे स्तोत्र आणि गीता वाचल्याने माणसाचया जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आपलं वागणं सुधारत परिस्थिती स्वीकारून धैर्याने ठाम उभा राहायला शिकतो कारण ते परमेश्वर सोबत आहे हे भावना रुजते हे बालवयात पटकन तोंड पाठ होतात म्हणून शाळेत आवर्जून 1 तास याचा असायला हवा
@sandeepkarekar6754 · 1 year ago
मी रोज रामरक्षा म्हणतो , खुप छान अनुभव आहे ,रामरक्षा मधे शेवटी राम रामेती रमे रामे मनोरमे सहस्र नाम ततुलयम राम नाम वरानने शलोक आहे, विष्णुंची हजार नावे हा शलोक बरोबर आहे, जय श्री राम
71
@kalyanijoshi7364 · 1 year ago
सध्या याचीच गरज आहे आपली हिंदू संस्कृती टिकून राहिली पाहिजे खूप छान
101
@supriyadixit2779 · 3 days ago
मी आपले खूप भाग ऐकले आहेत. खूपच छान असतात.आजचा भाग पण फार आवडला.धन्यवाद 🎉🎉
@AdityarajPatil01 · 1 year ago
आमी रोज सकाळी विष्णुसहस्त्रनाम आणि संध्याकाळी राम रक्षा आणि ललित सहस्त्रनाम याचा जाप मंत्र टीव्हीवर लावून ऐकत असतो त्याच्यामुळे घरातील सर्व वातावरण सकारात्मक राहते
68
@amgm425 · 1 year ago
दादा तुझा पॉडकास्ट मला आवडतो कारण तू पूर्ण पॉडकास्ट मध्ये पुढच्याला बोलू देतोस आणि जास्तीत जास्त माहिती आमच्या पर्यंत पोहचते
92
@jayshreekulkarni7484 · 2 days ago
जय श्रीकृष्ण🙏🙏
1
Up next

एकादशी चे गूढ रहस्य! | Spiritual Podcast | Sweet talks | Marathi Podcast
Cosmostar Media · 68K views

Untold Story Of Lord Krishna: Podcast With Nilesh Oak: श्रीकृष्णाची आजवर न ऐकलेली कहाणी
News18 Marathi · 449K views

ज्ञानेश्वरांनी आळंदीत समाधी का घेतली? | Spiritual Podcast | Cosmostar Sanskruti | Marathi Podcast
Cosmostar Sanskruti · 247K views

श्री सूक्तम ऐकून तुमचे जीवन बदलेल! | Sweet talks | Marathi Podcast
Cosmostar Media · 233K views

कलियुगातील एकमेव सुरक्षा कवच: कालभैरव साधना 🔥| MUST WATCH | Kaalbhairav Podcast Marathi
राजमंच · 660K views

श्री दत्त उपासनेने आयुष्यात काय बदल होतो? Marathi podcast with @mayureshvispute93
Shrimant Studio · 664K views

Yog & Neuroscience (मेंदूविज्ञान) | Dr. Mahesh Karandikar | Chanakya Mandal Pariwar
Chanakya Mandal Pariwar · 456K views

सर्व संकटांवर उपाय श्री रामरक्षा स्तोत्र! | Spiritual Podcast | Cosmostar media | Marathi
Cosmostar Media · 259K views

How to Handle Stress Without Losing Your Peace | Shri Pralhad Wamanrao Pai | Marathi Podcast
Sarva Kaahi and Jeevanvidya · 329K views

आरोग्य आणि उन्नतीसाठी रामरक्षा व मारुती स्तोत्र - Ramraksha & Hanuman Stotra for health & progress
Niraamay Wellness Center · 484K views

गरुड पुराणात नेमकं काय सांगितलं आहे? | What does Garud Puran tells ?
काहीही | चला जग समजून घेऊया · 405K views

तारकमंत्र गाताना आलेला दिव्य अनुभव! | Anuradha Paudwal Podcast
Cosmostar Media and Anuradha Paudwal Official · 294K views

कलियुगात साक्षात देव कुठे भेटतो? | Cosmostar Marathi Podcast
Cosmostar Media and Haribhau Niturkar · 146K views

A Past Life Mystery That Will Leave You Speechless! | Master Pooja | Marathi Podcast
Sarva Kaahi · 513K views

Vishnu Sahasranamam - 1000 નામ બદલશે તમારું જીવન
Jalso Podcasts and 2 more · 396K views

ಶ್ರೀ ವಿಷ್ಣುಸಹಸ್ರನಾಮ | Vishnu Sahasranamam |Kannada Lyrics | Sindhu Smitha |1000 names of Lord Vishnu
Sindhu Smitha · 49M views

मंत्रांद्वारे तुम्ही धन,ऐश्वर्य मिळवू शकतात 😱| Mantra Marathi Podcast | प्राचीन मंत्र | मंत्रशास्त्र
Shrimant Studio · 182K views

विष्णु सहस्रनाम Vishnu Sahasranamam | Vishnu Songs | Bhakti Song | Vishnu Sahasranamam Marathi
Nova Marathi Bhakti · 1.6M views

VISHNU SAHASRANAMAM | Madhubanti Bagchi & Siddharth Bhavsar | Stotra For Peace & Divine Blessings
Tilak · 7.9M views

श्री विष्णु सहस्रनाम स्तोत्रम् | Vishnu Sahasranamam Full with Lyrics | Peaceful Morning Chant
Ma Ganga Bhakti Pravah · 11K views