Ads skipped

देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचे विरोधकांचे कटकारस्थान - श्रीमंत रामराजे #ramrajenimbalkar #bjp

5.6K views · Sep 2, 2026 · People & Blogs

Comments · 12

  • @maheshshirtode2463 · 3 weeks ago

    श्रीमंत रामराजे आहेत म्हणून श्री राम सहकारी साखर कारखाना आहे ❤

    1

  • @AabasahebKarade · 3 weeks ago

    Sat Sahibji ki.

  • @nature5161 · 4 weeks ago

    महाराज एक ठाम भूमिका घ्या फलटण मधील 100 टक्के लोकांना माहीत आहे श्रीराम बंद पडायचं आणि या मागे  मुख्यमंत्री आहे आणि ते कोणाच्या म्हणण्यानुसार ते पण सर्वांना माहीत आहे लोक हुशार आहेत योग्य वेळी लोक योग्य उत्तर देतील हा कारखाना फलटण ची अर्थवाहिनी आहे.फलटण भकास करून कोणाचा फायदा कोणाला करून द्यायचा ते फलटणकर माहीत आहे जय सीताराम याच पाप त्यांना 2029 मधे फेडावे लागेल. शेतकरी सुजाण आहे

    2

  • @satyawan-phl · 3 weeks ago

    महाराज आपण मोठ्या कष्टाने उभा केलात म्हणून तालुक्यातील अनेक जणांचे संसार मोठ्या दिमाखात उभे आहेत, विरोधकांचे काय त्यांना काय जातंय कारखाना बंद पाडायला, आता तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने आपल्या पाठीमागे उभे राहण्याची आवश्यकता आहे🙏

  • @parmeshwaramale975 · 4 weeks ago

    कुप्रसिद्ध माणसाचे सुप्रसिद्ध होऊ शकतो

  • @Flywings4352-b3z · 4 weeks ago

    सभासंदांना ५ किलो देणार आहात अभिनंदन.<br>पण जी साखर जर वर्षी टनामागे प्रत्येकी १ किलो याप्रमाणे दिली जात होती ती तशीच चालू राहणार का त्याबद्दल पण स्पष्टीकरण दिले पाहिजे

  • @vishwasbhosale4773 · 4 weeks ago

    सन १९५७ ते २०२६ पर्यंत श्रीराम कारखाना हा या गटाकडे ८०% कालावधीसाठी होता.. आच या कारखान्याची यांनी अशी अवस्था करून ठेवली आहे.. स्वत: तर चालवलाच नाही मात्र कारखान्याच्या जमिनी विकल्या, आणि भागीदारीने कारखाना चालवायला देऊन आज कारखाना चालू होईल का नाही अशा अवस्थेत आणला आहे..

  • @vishwasbhosale4773 · 4 weeks ago (edited)

    तुम्ही मंत्री समितीने दिलेल्या ₹200 टना मागे झालेल्या निर्णयानुसार करार केला नाही आणि त्यातून जे ३६ कोटीचा भ्रष्टाचार केला आहे ते पैसे त्यांनी कारखान्यात जमा करावे.. जवाहरला केलेला आठ कोटी दंडाची रक्कम जवाहर कडून जमा करून घ्यावी.. यात शेअरची रक्कम जमा करून कारखाना चालू करावा..

Up next

LIVE

रामदास आठवलेंचं भाषण; शरद पवार, खडसे जयंत पाटील सगळे खळखळून हसले

थोडक्यात | Thodkyaat · 1.2M views

LIVE

“हॉटेल प्रीतीवर मोठी खलबते!” श्रीमंत रामराजे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे, मंत्री मकरंद पाटील #dccbank

ASTHA TIMES · 13K views

LIVE

Pradeep Purnekar यांची हत्या, Uddhav Thackeray भेटीला; आम्ही तुमच्या सोबत, कुटुंबाला दिला धीर | News

Jai Maharashtra News · 35K views

LIVE

मोहिते पाटलांचा मार्ग वेगळा:जानकरांचा मार्ग नेमका कुठे? सोलापूरच्या राजकारणात नवं समीकरण! #bjp #news

ASTHA TIMES · 18K views

LIVE

अंतरवालीच्या ग्रामसभेत नेमकं काय घडलं? ग्रामस्थांचा संताप | Antarwali Sarathi Gramastha | Jarange

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स · 206K views

LIVE

Atul Bhosale यांचा उंडाळकरांना पाठिंबा, बाळासाहेब पाटलांची कोंडी होणार का? Satara DCC Bank Election

Cut To Cut - कट to कट · 71K views

LIVE

“सातारा DCC बँक निवडणुकीत उदयनराजेंचा मोठा संदेश! ‘राजकारणाचे जोडे बाहेर ठेवा’” #dccbankelection

ASTHA TIMES · 6.3K views

LIVE

Sunetra Pawar | Baramati News | Someshwar कारखान्याची प्रगती सर्व सभासद कुटुंबांची

LS Marathi · 12K views

LIVE

एवढं सगळं झाल्यानंतरही एका शहाण्याने बँकेने कर्ज देऊ नये म्हणून प्रयत्न केला - श्रीमंत रामराजे #news

ASTHA TIMES · 2.7K views

LIVE

Indian pilot hailed as 'hero' after cockpit struggle on Israel-bound flight | AFP

AFP News Agency · 1.5K views

LIVE

Why the Flydubai attack could upend Israeli elections | BBC News

BBC News · 1.1K views

LIVE

शेखर गोरे शिंदेसेनेत! जिल्हा परिषद संघर्षानंतर DCC बँकेत नवं राजकीय समीकरण” #jayakumargore #shivsena

ASTHA TIMES · 2.2K views

LIVE

"He's completely wong" | Andrew Neil and Chris Curtis clash over Burnham's EU stance

BBC Politics · 5K views

LIVE

या तरुणाने सांगोल्याची सभा गाजवली,शहाजी बापू व नेते मंडळी पाहतच राहिले

AB Marathi News · 20K views

LIVE

लक्ष्मण हाकेच्या पत्नीची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल | Marathi Maharashtra News | call recording viral

Marathi Maharashtra News · 496K views

LIVE

Trump Says Tech Giants Can ‘Self-Police’ AI After White House Summit

Onlooker UK · 52K views

LIVE

DCC मध्ये पुन्हा देसाई विरुद्ध पाटणकर!१४ मतांचा हिशोब चुकता होणार? #dccelection #patan #bjp #ncp

ASTHA TIMES · 5.6K views

LIVE

गिरवी येथून Ramraje Live: देवेंद्र फडणवीस यांना वास्तव सांगणार #bjp #shivsena #ncp #ramrajenimbalkar

ASTHA TIMES · 13K views

LIVE

Trump’s Diesel Export Ban Could Lead To Fuel Rationing | Former BP Executive

Times Radio · 116K views

LIVE

Oktoberfest: 12 Stunden zwischen Anstich, Notfall und Maßkrug-Stress | Abendschau Reportage | BR24

BR24 · 1.5M views

LIVE

जिल्हा पातळीवर महा-युतीचा निर्णय झाला नाही तर वरिष्ठ पातळीवर निर्णय - मंत्री मकरंद पाटील #dccbank

ASTHA TIMES · 7.8K views

LIVE

पवारांच्या मातब्बर माजी मंत्र्याची डीसीसी बँकेतील एन्ट्री धोक्यात :आ.अतुल भोसले शब्द पाळणार #ncp

ASTHA TIMES · 4.8K views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.