How Mumbai Became a Global City? | Part 3 |Bharat Gothoskar | TATS with Omkar & Shardul #amuktamuk
103K views · Jul 15, 2026 · People & Blogs
Comments · 200
@deepakpatil9317 · 2 days ago
मुलाखतकार माठ आहेत… भरत दादा नेहमीप्रमाणे अद्वितीय ❤
1
@bhatsayali11 · 2 months ago (edited)
Bharat dada,<br>What a storyteller you are! ❤👏🫡
10
@nishisvlogsnishikantmhatre · 2 months ago
जरी रिपीट रिपीट बघितला तरी सुद्धा कंटाळा येत नाही. खूपच चांगले स्टोरी टेलर आहेत.❤
11
@smitaadval5137 · 2 months ago
खूप लोभ आहे. मी मुंबईकर आणि दक्षिण मुंबईत जन्म आणि शिक्षण म्हणून खूप उल्लेख मला माहित आहेत. रॉकेल काठीने दिवे लावणार माणूस मी पाहिला आहे. BEST mazi पाहिली नोकरी. फारच छान माहिती दिली. बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.
10
@Durg_Diary · 1 month ago
Thank you gotheskar sir. Tumhi knowledge king आहात.
2
@archanakamble3036 · 2 months ago
इतिहासाचे शिक्षक भरत गोठोस्कर सरांसारखे असतील, तर मुलांना इतिहास शिकायला खरंच खूप मजा येईल..😊 सरांनी इतक्या सहज गप्पा मारता मारता मुंबईविषयी इतकी छान, मनोरंजक आणि भारावून टाकणारी माहिती दिली.. धन्यवाद, सर.. ओंकार सर आणि शार्दूल सर यांनी पण नेहमीप्रमाणेच रोचक प्रश्न विचारून माहिती उलगडण्यास मदत केली. पॉडकास्ट दिड तास उलटत आल्यावरही लवकर संपूच नये असं वाटलं.. त्यांचेही आभार..!!
7
@nitinmahajan5340 · 1 month ago
मुंबई च्या विकासात पारशी लोकांचे फार मोठे योगदान आहे......❤
2
@kaustubhparab9370 · 2 months ago
Bhargo सरांची storytelling खूपच भारी आहे. लोकसत्ता गोष्ट मुंबईची मी पूर्ण पहिल आहे तरी ह्या भागांमध्ये आजून थोडी वेगळी माहिती मिळाली अस वाटलं. आता आतुरता पुढच्या भागाची.👌
4
@ramkrishnaphadtare7657 · 2 months ago (edited)
भरत दादा यांना गणेशोत्सव आणि दिवाळी पहाट एपिसोड साठी आधीच बुक करून घ्या, मी आणि माझ्या घरचे तिन्ही एपिसोड चकित भावा मध्ये आणि आश्चर्याचे सुखद धक्के खात होतो मस्त कमाल धमाल. अमुक तमुक मुळे खूप चांगली माणसं भेटली नंदू सर शिरीषा मॅडम, भूषण सर, भारत दादा , किती नाव घेऊ थँक्यू अमुक तमुक.
5
@MaheshPatil-zu6hq · 2 months ago
मुंबई माझी जन्मभूमी...आज मी पन्नाशीत आहे...पण मुंबईचा गेल्या ३ शतकांचा इतिहास तुमच्या सर्वांच्या मुळे कळतोय... खूप खूप धन्यवाद...
6
@Vallabh_1234 · 1 month ago
Just amazing 😮
1
@supriyamanjrekar1738 · 2 months ago
खुप खुप धन्यवाद भरत गोठोस्कर 🙏आमच्या मुंबईचा सुंदर ईतिहास सांगितला🙏 <br>तुम्ही हा ईतिहास पुस्तक रुपी लौकर आणव ही नम्रविनंती🙏
3
Up next

Untold Story of the Maratha Empire ft. Ashish Bharatvansh | Chhatrapati Shivaji | Sambhaji Maharaj
Shubhankar Mishra · 1.7M views

How Mumbai Shaped Modern India | Part 4 |Bharat Gothoskar | TATS with Omkar & Shardul #amuktamuk
Amuk Tamuk · 172K views

The Real Story of Mumbai | Part 1 | Bharat Gothoskar | Shardul Kadam, Omkar Jadhav #amuktamuk
Amuk Tamuk · 467K views

Podcast Trailer - जॉब मिळत नाही की .. ? @puneripattern5750
TRG Podcast and 2 more · 3.7K views

Part 1: कर्णाचा सतरा वेळा पराभव करणारा भीम होता | Nilesh Oak | Boys Talk | Maithily Apte | AarPaar
आरपार | Aarpaar · 65K views

Raja Shivaji: खरा इतिहास का लपवला? shivaji maharaj vs aurangzeb धक्कादायक पुरावे!
कट्टा · 734K views

Healthy living 101 with Dr. Malhar Ganla: exercise and joyful life explained in मराठी + English CC
ChiriMiri !i चिरीमिरी and Dr. Malhar Ganla · 13K views

The Art of Voice Mimicry & Comedy | Prof.Deepak Deshpande | The Amuk Tamuk Show With Shardul & Omkar
Amuk Tamuk · 528K views

Apple, Facebook आणि Instagram यांच्या उभारणीत नीम करोली बाबांचे योगदान काय? #neemkarolibaba
The Marathi Bana · 1.1M views

Mystic Maharashtra: The Unexplored Side | P K Ghanekar
Unaad Bhatkanti · 56K views

Mumbai Underworld के Black Scorpion ने सुनाए Dawood Ibrahim, Chhota Rajan और Bollywood के क़िस्से
Aaj Tak Radio · 941K views

New Season | KBC S18 | Ep. 1 | Full Episode | Sunny के 'Dhai Kilo Ke Haath' से Big B हुए सावधान!
KBC India · 488K views

गिरगांव, दंगल आणि गणेशोत्सव | An Evening in Girgaon | Think Tours Ft. Bharat Gothoskar
Think Bank · 65K views

Mumbai’s Secret History Revealed | Part 2 | Bharat Gothoskar | TATS with Omkar & Shardul
Amuk Tamuk · 164K views

अशी झाली मुंबई महाराष्ट्राची! | Bharat Gothoskar | महाराष्ट्र दिन विशेष | Think Bank
Think Bank · 67K views

Bol Bhidu Podcast I Maya Tigress च्या शिकारीच्या गोष्टी, पर्यंटकांसोबतचे किस्से ते गायब होण्याचं गूढ
BolBhidu · 172K views

The Untold History of Pune । Mandar Lawate । The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar
Amuk Tamuk · 377K views

Sugar Mommy & Sugar Daddy Secrets EXPOSED! | Detective Priya | The Postman | Marathi Podcast
The Postman · 324K views

परदेशात भारतीय पर्यटकांची बदनामी का होते? Tour Manager ने सांगितले धक्कादायक अनुभव!
Smart Traveller Media · 115K views

छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर येसूबाईंच्या आयुष्यात काय घडलं? सुलभा राजीव | Lagavbatti
LagavBatti · 1.4M views