Zee 24 Taas News Room Gappa With Vidyanand Bapat | न्यूजरुम गप्पा with बापट, Exclusive
153K views · Sep 13, 2026 · News & Politics
Comments · 487
@prakashshirsath4078 · 2 weeks ago
काय प्रखर बुद्धिमत्ता आहे बापटां कडे ! ग्रेटच
153
@nandkishorsonone3978 · 2 weeks ago
काही एक दोन शब्द सोडले तर बाकी सर्व तर्क एकदम परफेक्ट दिलेली आहे बापट खरच बुद्धिमान आहेत. अशा बुद्धिमान व्यक्तींना समर्थन दिले पाहिजे
39
@prakashshirsath4078 · 2 weeks ago (edited)
बापटां च्या वर टिका करणारा म्हणजे गर्दभच !
41
@dadasahebukale1062 · 2 weeks ago
बापट सर अतिशय ग्रेट माणूस आहे...आता पर्यंत पत्रकारांच्या बापटां सोबत मुलाखती झाल्या.त्यांनी सर्वांच्या तोंडाला फेस आणला.
39
@rajeshkocharekar8788 · 2 weeks ago
विद्यानंद बापट...... नावाप्रमाणेच कार्य.....<br>विद्येच्या आधारे दुसर्यांना चापट...
64
@avinashbansod6818 · 2 weeks ago
यांच्या किती तरी मुलाखत आल्या तरी बघाव्याच वाटतं
89
@dhananjaypatil3657 · 2 weeks ago (edited)
बापटांसमोर ते व्हिडिओ लावणे <br>त्यांचा डान्स दाखवणे एकवेळ समजू शकतो पण त्यांच्यावर त्या माणसाने हल्ला केला ते ज्या कुत्सित पद्धतीने आपण दाखवले ते टाळता आले असते.<br>ही तुमची वैचारिक दिवाळखोरी आहे,
44
@nandkumargaikwad637 · 2 weeks ago
खुप अभ्यासू विद्यानंद बापट,पत्रकारांना अभ्यास करायला लावेल असं व्यक्तिमत्व.
26
@mr.gaikwad7003 · 2 weeks ago
Zee 24 तास मी स्वतः कधीच बघत नाही आणि आज फक्त बापटांमुळे बघत आहे ह्यापुढे बघणार नाही
139
@sanishsedmake5881 · 2 weeks ago (edited)
I support विद्यानंद बापट, काय हुशार माणूस आहे, बापटांची ५ वी मुलाखत बघतोय कधी वाटलाच नाही बोर होतोय म्हणून
115
@AniketSawant_54 · 2 weeks ago
खरच पहल्यांदा इतका स्पष्ट आणि डायरेक्ट बोलणारा व्यक्ति बघितला आहे 🫡
57
@prakashsonule8817 · 2 weeks ago
ज्ञान हीच मोठी संपत्ती,बापट यांनी दाखवून दिलं....
67
Up next

Vidyanand Bapat Interview | डीजेला विरोध का? विद्यानंद बापटांची चावडीवर चौफेर फटकेबाजी | DJ Ban Pune
Mumbai Tak · 643K views

Vidyananda Bapat | नास्तिकता, देवपूजा, | DJ अनेक प्रश्नांवर थेट संवाद | Moklya Gappa | Episode 31
Digvijay Joshi · 32K views

Vidyanand Bapat Vs Ravindra Dhangekar LIVE | आमने सामने; पुण्यात आवाज कुणाचा? | Kamlesh Sutar
Zee 24 Taas · 270K views

Sumeet Raghavan LIVE | Vidyanand Bapat | Pune DJ | ABP Majha
ABP MAJHA · 286K views

🔴NIGHT SHIFT | KAMILA BIEDRZYCKA & DR MIROSŁAW OCZKOŚ
Super Express · 138K views

मोठ्या आवाजाविरोधात कायदा काय सांगतो? - ध्वनी प्रदूषणावर विद्यानंद बापट यांची महत्त्वाची माहिती
Asim Sarode Lawgical · 345K views

मानवी मेंदूतून शोधूया समाधानी , सुदृढ जीवनाचा महामार्ग / Human Brain has The Key for Happy Life !
Professor Dr. Mahesh Karandikar · 195K views

Protecting the President: Security, VIP Threats & ADC Life | Major Rishabh | FO560 Raj Shamani
Raj Shamani and Rishabh Singh Sambyal · 32M views

Vidyanand Bapat Podcast: विद्यानंद बापट मतं का लादतात? गणपती ते वारी बंदवर का आले?
Times Now Marathi · 94K views

Why Money Is Never Enough? | Vishwas Thakur | Dhan Daulat with Shardul Kadam #amuktamuk
Amuk Tamuk · 827K views

🔴Zee24Taas LIVE | Pradeep Purnekar | Thane Breaking News | Fadnavis | Drought | SIR | Shiv Sena
Zee 24 Taas · 20 views

Vidyananda Bapat on DJ Ban | 'डीजे'च्या विषयात बापटांना पुणेकरांनी डोक्यावर का घेतलंय?| Bakhar Gappa
BAKHARLive · 229K views

Characha Tar Honarach Live: UPI वर चार्जेस,डिजीटल इंडियाचा बोझा कोणावर पडणार? | NewsRoom Charcha
Mumbai Tak · 79K views

मंदिर म्हणजे धर्माचा धंदा! विद्यानंद बापट नेमकं काय म्हणाले? TMF Podcast
The Marathi Founder · 176K views

Fonzi - Yılmaz Özdil
Yılmaz Özdil · 676K views

Boa Noite 247: Huck no Caldeirão do Vorcaro (30.9.26)
TV 247 · 64K views

Santosh Pandit Exclusive: १४ दिवसांनंतर जामिनावर सुटलेले संतोष पंडित Mumbai Tak वर , काय म्हणाले?
Mumbai Tak · 381K views

KBC 18 ll Amitabh Bachchan quiz show ll Episode 17 ll
lntertainmetChannel · 140K views

हुकूमशहा कसा येतो? कसा पराभूत होतो? संजय आवटे यांचे गाजलेले भाषण.
Sanjay Awate। थेट · 221K views

विद्यानंद बापट यांचं कोकणातील मूळ घर | Vidyanand Bapat's Ancestral Home in Konkan
Atharva Hardikar · 1.4M views