Ads skipped

IAS तुकाराम मुंडे यांच्या जीवनाचे शिल्पकार...आजपर्यंत न ऐकलेला प्रवास... | Vastav Katta

78K views · Jul 28, 2026 · Education

Comments · 113

  • @surekhapandit1274 · 2 months ago

    खरोखरच असेही बंधुप्रेम आता कुठेही पाहायला मिळणार नाही.किती खस्ता खाऊन,पोटाला चिमटा घेऊन हे तिघेही बंधू जिद्दीने उभे राहिले  ऐकून च डोळ्यात पाणी येतं धन्य ते त्यांचे आई,वडील ki त्यांनी अशा कर्तुत्ववान मुलांना जन्माला घातलं.सलाम मुंडे साहेब तुम्हाला सर्वांना.

    22

  • @arunayadav3761 · 1 month ago

    हृदय पिळवटून टाकणारी  ऐकल्यावर डोळ्यात पाणी आले आणी भावासाठी करणारे खुप कमी असतात 💐🙏🙏💐

    10

  • @varshajadhav15 · 2 months ago

    आई वडील देखील इतकं करणार नाही इतकं मोठ्या भावाने केलं . अभिमानास्पद आहे.

    39

  • @sangitajadhav2304 · 2 weeks ago

    अभिमानास्पद , खूपच प्रेरणादायी, सेलुट तुमच्या कर्तुत्वाला 👍🙏🙏

  • @satyamevj · 1 month ago

    आज कळलं तुकाराम ही रसायन एवढं... खतरनाक ka? प्रामाणिक, त्या कामाशी cummunication,<br>D,d.m धाडस, होणाऱ्या परिणामांना तोंड द्यायची ... धन्यवाद गुरुजी ❤

    6

  • @SuryakantaGaikwad-j3m2b · 1 month ago

    खूप छान मार्गदर्शन दिले सर

    1

  • @dhanajikhade6317 · 3 weeks ago

    🙏🙏🙏inspirational talk,proud of you both sir

  • @adityaindore4472 · 2 months ago

    अतिशय सुंदर मुलाखत, खुपचं प्रेरणादायी, प्रत्येक तरुण मुलांनी ऐकावी👌👌🙏🏻🙏🏻

    8

  • @yogeshshelar5249 · 2 months ago

    एवढ्या मोठे मनाचा भाऊ तुकाराम मुंडे सर यांना अशोक मुंडे सर भेटले हेच मोठे भाग्य🌹🌹🙏🙏🙏

    18

  • @ujwalapatil8569 · 1 month ago

    अतिशय सुंदर आणि प्रभावशाली मुलाखत. इतक्या गरीब परिस्थिती &nbsp;शी झगडून तुम्ही प्रामाणिक पणे काम करताय. अभिमानास्पद आहे. 🙏🏼🙏🏼

    4

  • @ArchanaSalunkhe-k7i · 1 month ago

    दोन्ही &nbsp;मुंडे साहेबांना मनापासून नमस्कार &nbsp;🙏🙏❤️❤️👌

    3

  • @prakashdeshpande4693 · 1 month ago

    तुमच्यासारखाच परिस्थितीत आम्हीपण मोठे झालोय. कुठल्याच परिस्थितीत प्रामाणिकपणा सोडावाच नाही, हे माझंही ठाम मत आहे.

    7

Up next

LIVE

दहा वर्षाच्या संघर्षाने बनवले मुख्याधिकारी | Dipak Mande मुख्याधिकारी - Class 1 #mpsc #vastavkatta

Vastav Katta · 14K views

LIVE

अशोक मुंढे | संपूर्ण भाषण | "तुकाराम" पुस्तक प्रकाशन सोहळा | New Era Publishing House

New Era Publishing House · 125K views

LIVE

Ashok Munde | तुकाराम मुंढे कुणाला घाबरतात? त्यांच्या संघर्षाची आणि करिअरची स्टोरी ऐका भावाकडून !

BAKHARLive · 113K views

LIVE

The Biggest SNAKE MYSTERY Explained | Is Nagmani REAL? | Ft. Sudhir Sawant | Marathi Podcast

Vaicharik Kida · 198K views

LIVE

Sunilkumar musale! १८ वर्ष अजितदादांबरोबर सावलीसारखा प्रवास.. दादा अठरा तास काम करायचे..

Mahanews LIVE · 90K views

LIVE

Sunil Kendrekar Majha Katta : नि. आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?

ABP MAJHA · 421K views

LIVE

त्या दिवशी 3 बायकांनी मुंढेंचं करिअर उद्ध्वस्त केलं असतं पण.. #tukarammundhe #biography #mundhenews

The Marathi Bana · 660K views

LIVE

प्रेम व करिअरचे वय एकच | निवडायचे काय? | ब्रेकअप नंतर काय? Sonali Khade Psychologist | Vastav Katta

Vastav Katta · 42K views

LIVE

IAS TUKARAM MUNDHE #live | तुकाराम मुंढे यांची पुण्यात प्रकट मुलाखत

TOP NEWS MARATHI · 70K views

LIVE

Inside India's Bureaucracy: UPSC, IAS, Corruption & Political Power | Amit Kilhor |FO520 Raj Shamani

Raj Shamani and amit kilhor · 4.8M views

LIVE

तुकाराम सरांचे लहानपणीचे किस्से | बालमित्राने सांगितले | IAS Tukaram Mande childhood memories, 

Akash With Masters · 29K views

LIVE

मानवी मेंदूतून शोधूया समाधानी , सुदृढ जीवनाचा महामार्ग / Human Brain has The Key for Happy Life !

Professor Dr. Mahesh Karandikar · 195K views

LIVE

Sushilkumar Shinde Ujwala Shinde Majha MahaKatta |माझा महाकट्टा| सुशीलकुमार उज्ज्वला शिंदे कट्ट्यावर

ABP MAJHA · 306K views

LIVE

इंदोरीकर महाराज EXCLUSIVE | indurikar maharaj यांची पहिली खास मुलाखत | Full Interview

Zee 24 Taas · 869K views

LIVE

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

ABP MAJHA · 745K views

LIVE

चोरीच्या आरोपात अटक झाली तेव्हाच ठरवले "पोलिसच" होणार | PSI सतीश गवारे Vastav Katta #podcast

Vastav Katta · 14K views

LIVE

Bajrang Sonwane EXCLUSIVE | वाल्मीक कराडने सोनवणेंना जेलमधून कसं अडकवण्याचा प्रयत्न केला? | Beed

Mumbai Tak · 29K views

LIVE

"तुकाराम" पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा | तुकाराम मुंढे | New Era Publishing House #तुकाराम

New Era Publishing House · 21K views

LIVE

Tukaram Mundhe Brother: IAS झाल्यानंतर तुकाराम मुंढेंचं आयुष्य खडतर; थोरल्या भावाने सांगितला संघर्ष

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स · 95K views

LIVE

Unclaimed Shares India Clearclaim : केवळ एका शेअर ने दिले तब्बल सव्वा कोटी! | Share Market

NavaRashtra · 20K views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.