असंख्य आजारांना बरे करण्याची ताकद तुमच्या बोटांमध्ये आहे | मुद्राशास्त्र -संपूर्ण माहिती By Dr. Isha
202K views · May 5, 2026 · People & Blogs
Comments · 614
@sonawanebhalchandra1086 · 3 months ago
या मुद्रा मी फार पूर्वीपासून करत होतो पण त्याचा खरा अर्थ आज कळाला. घरचे फक्त म्हणायचे हे अस कर बस्स पण त्यान नेमक होत काय ते आज कळाल. आणि तेही आजच्या विज्ञानाला जोडून असल्याने तर भारतीय असल्याची मान आणखीन उंचावली.<br><br><br>खूप खूप धन्यवाद
15
@YuvrajKawale-k5u · 6 months ago
डाक्टर ताई तुम्ही फार समजुन सांगीतल्या बद्दल खुप खुप धन्यवाद
22
@rajendrajadhav2114 · 4 months ago
नमस्कार ईशा मॅडम . खूप महत्वाची माहिती दिली त्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार
14
@arunkhadangle6339 · 5 months ago
🎉 अतिशय सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे मुद्रा चे महत्व काय आहे आणि ते कसे करायचे अगदी सोप्या पद्धतीत सांगितला आहे आणि हे हळूहळू लहानांपासून तो मोठ्या प्रमाणात पर्यंत सगळ्यांनी केले पाहिजे.🎉🎉🎉
14
@meeraranade9296 · 2 months ago
फारच सोप्या शब्दात अतिशय महत्वाचे ज्ञान दिले
3
@anjalikhanapure7592 · 4 days ago
डॉक्टर तुमचे किती धन्यवाद करू तेवढे कमी आहेत. तुमच्यासारखाच तुमचा पॉडकास्ट पण खूपच ज्ञान देणारा आहे🎉❤
@jayamp7001 · 6 months ago
डॉक्टर ,खूप सुंदर माहिती दिलीत❤
8
@VishwasMalshe · 3 months ago
<b>डॉक्टर ताई ! आपण फार व्यवस्थित आणी चांगल्या प्रकारे तुम्ही समजून सांगितले. धन्यवाद!</b>
2
@smitapathak1493 · 6 months ago
खूप च छान समजावून सांगितले आहे.व कोणती मुद्रा केली तर काय फायदा होईल हे पण खूप छान समजावून सांगितले आहे.धन्यवाद !🎉🎉
9
@smitapathak1493 · 4 months ago
प्रत्येक मुद्रा व त्याचा उपयोग अतिशय शास्त्रीयदृष्ट्या समजावून सांगितले आहे.🎉🎉
3
@alkajadhav2773 · 1 month ago
ताई खूपच सुंदर माहिती दिलेली आहे आणि फार उपयुक्त आहे थँक्स
1
@shubhangidarawade5765 · 3 months ago
खूप छान सांगितले डॉक्टर ताई खूप छान माहिती मिळाली🎉🎉
2
Up next

तुमच्या शरीरातील हि "जादुई नर्व्ह" अनेक आजारांना दूर करते तिला असे ऍक्टिव्हेट करा
Dr. Isha's Palette · 256K views

हे समजून घेतल तर कधीच कमी पडणार नाही व्हिटॅमिन बी १२| कसे मिळवावे बी १२ आहारातून ?
Dr. Isha's Palette · 120K views

पोट साफ होत नाही? नक्की कशाप्रकारचे कॉन्स्टिपेशन आहे कसे ओळखाल? आणि त्यानुसार औषधे कोणती?
Dr. Isha's Palette · 142K views

बाराखडीतील गुपित शक्ती – तुम्हाला ठाऊक आहे का ? | Marathi spiritual Podcast
Shrimant Studio · 722K views

Dr Bhushan Patwardhan | औषधाशिवाय आजारावर मात? भारतविद्यांचा अभ्यास करण्याची सुवर्णसंधी पुण्यात
NavaRashtra · 99K views

लिव्हरची ताकद वाढवा. समजून घ्या लिव्हरचे महत्व आणि त्याचे ताकद वाढवण्याचे उपाय | By Dr. Isha
Dr. Isha's Palette · 621K views

किडनीचे २ मोठे शत्रू: वेळीच सावध व्हा! | Dr. Sandeep Morkhandikar | आरोग्य संवाद 2.0
Lopmudra Hospitals in Pune · 213K views

म्हातारपण येऊ नये म्हणून कुठला पदार्थ /औषध आहे का ? अधिक काळ पर्यंत तरुण दिसण्यासाठी सीक्रेट काय ?
Dr. Isha's Palette · 128K views

चरबी अशी जळते रात्रीतून (फॅट बर्निंग रात्रीतून ?)
Dr. Isha's Palette · 250K views

विष देखील नष्ट करणाऱ्या ह्या भाज्या.! आरोग्यासाठी अशारीतीने खा पालेभाज्या पालेभाज्यांबद्दल सर्वकाही
Dr. Isha's Palette · 29K views

आयुर्वेदामध्ये आरोग्य प्राप्तीसाठी मंत्र उच्चार का महत्त्वाचे?कुठल्या व्याधी साठी कुठले मंत्र?
Smita Shewale · 325K views

९० % लोकांना अंडी खाण्याचे हे नियम व परिणाम माहीतच नाहीत आयुर्वेदशास्त्र आणि अंडी
Dr. Isha's Palette · 327K views

आजार बरे करा पाण्याने पाणी सुद्धा ह्या आजारांचे औषध आहे | By Dr. Isha
Dr. Isha's Palette · 16K views

How to Heal Without Any Medicine! Root-Cause Healing | Ft. Sumita Satarkar..
Vaicharik Kida · 211K views

दिवसभरात या श्लोकाचं पठण केल्याने प्रचंड फायदे मिळतात..
Smita Shewale · 254K views

मेनोपॉज चा त्रास अन उपाय मात्र पुरुषांच्या हातात एक सुज्ञ विचार | Ft. Dr. Isha khasnis
Dr. Isha's Palette · 294K views

अगदी शेवटपर्यंत मेंदू चालत राहील . मेमरी लॉस , गोंधळ उडणे होऊ नये यासाठी फक्त हि एक सवय लावून घ्या !
Dr. Isha's Palette · 277K views

सुंदर मी होणार - A lecture on skin care by Dr. Isha
Dr. Isha's Palette · 62K views

स्वयंपाक घरातील श्रेष्ठ औषधी- धणे -जिरे - कसे वापराल चमत्कारिक औषधी गुणधर्मासाठी
Dr. Isha's Palette · 46K views

तंदुरुस्त हृदयासाठी हे जाणून घ्या हृदयाच्या आजारांचा धोका वाढवणारे ट्रायग्लिसेराईड्स ! By Dr. Is
Dr. Isha's Palette · 6.8K views