Ads skipped

वस्तू-दागिन्यांपेक्षा अनुभवासाठी खर्च करायला आवडतं | Ila Bhate | AarPaar | Woman Ki Baat

208K views · Aug 22, 2026 · People & Blogs

Comments · 167

• @mindandmahesh · 1 month ago

खूप सुंदर मुलाखत. मी फार क्वचित कमेंट लिहितो.  या व्हिडियो वर आवर्जून लिहित आहे. इला ताई तर एक बुद्धिमान कलाकार म्हणून आवडतातच. पण मुलाखत घेणाऱ्या ताई सुद्धा त्यांना बोलू देत आहेत, interrupt करत नाहीत, याचे विशेष कौतुक.

80

• @vinavaze2639 · 1 month ago

मी सुद्धा गेली पंधरा वर्षे स्वतः साठी साडी खरेदी केलेली नाही. मला आलेल्या साड्या मी अशाच लगेच कुणाकुणाला कारण परत्वे देऊन टाकते. आपल्या माघारी आपला पसारा आवरण्यासाठी कुणालाही जास्त कष्ट पडू नयेत. माझं लिखाण ही मी प्रकाशित करत नाही. मुलांनासांगून ठेवलं आहे की, मी गेल्यावर याची रद्दी घातली तरी चालेल मी. लिहीत असताना त्याचा आनंद घेतला तेवढेच माझ्यासाठी खूप आहे.

45

• @prachiakinwar933 · 1 month ago

लहान होते मी तेव्हा पण या दामिनी मधे पण होत्या. माझ्या आठवणी प्रमाणे.

12

• @meghanapawar4743 · 1 month ago

इला भाटेंचं आणखीन जास्त काम बघायला खूप आवडेल.❤

21

• @madhuriathalye280 · 1 month ago

इला भाटे ताई खूप आवडत्या आहेत. मस्त बुद्धिमान अभिनेत्री!

11

• @aparnakulkarni1640 · 1 month ago

अगदी पहिल्यापासून अत्यंत आवडत्या अश्या इला भाटे... त्यांना ऐकताना नेहमीच काहीतरी मिळालं असं वाटतं. माझ्या आवडत्या रिसायकलिंग विषयावर त्यांचे विचार ऐकून खूप छान वाटलं. अजून त्यांना ऐकावं असं वाटतंय आता.

10

• @swatisaoji1966 · 1 month ago

इलाजी भाटे आणि मुग्धाजी 🙏🙏
मुलाखत खूपच आवडली.
आणि सर्वात जास्ती आवडले ते म्हणजे खरेदीचा मोह आवरणे. मृत्यू नंतर कोण आवरणार घर ?
तुमच्या सारख्याच सवयी, आनंदी जीवनाची माझी सुद्धा हीच मत आहेत.

8

• @nehadixit3270 · 1 month ago

खूप गोड आहेत इला ताई नैसर्गिक अभिनय असतो त्याचा
एक सुचवावेसे वाटते आरपार टीम ला मुग्धाची पण एकदा मुलाखत घ्यावी ..तिच्याबद्दल ऐकायला खूप आवडेल

40

• @arunakawade2139 · 1 month ago

खरं आहे. मी शिक्षिका आहे, माझ्या विद्यार्थ्यांना मी नेहमी गमतीने म्हणते एका मीत्रा सोबत जर काही तास जमत नसेल तर एका माणसा सोबत आयुष्यभर कसं जमवून घेणार आहात तुम्हीं 😅

7

• @anuradhanene4569 · 1 month ago

जुन्याचा सदुपयोग छान,माझीही अशी एक पिशवी आहे त्यात असे तुकडे ठेवले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार खरच खूप फायदा होतो.कारण काही कपडे सहज फेकतही येत नाहीत ...खूप मनमोकळी मुलाखत झाली मुग्धाताई.

8

• @rasikakale2736 · 1 month ago (edited)

खूप छान झाली मुलाखत..
इला भाटे ह्यांना पहिल्यांदा दूरदर्शन ची एक मालिका "घरकुल" मध्ये किंवा दामिनी मध्ये असे आठवते.. बघितले तेव्हापासूनच खूप आवडतात. अगदी साध्य आणि सच्चा आहेत .. मुलाखतीबद्दल धन्यवाद मुग्धा ताई 🙏

5

• @priyajoshi9725 · 1 month ago

Doghi mazya favourite ahet ❤

10

Up next

LIVE

अध्यात्म म्हणजे घर सोडून हिमालयात जाणं नाही | Smita Jayakar | Woman Ki Baat | AarPaar

आरपार | Aarpaar · 175K views

LIVE

Star Kitchen जेष्ठ अभिनेत्री इला भाटे यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा | Nachiket Lele | Star Kitchen

Lokmat Filmy · 216K views

LIVE

आपण रोज खातो ते अन्न खरंच Safe आहे का?Food Safety मधल्या धक्कादायक चुका|Dr.Devashri Vaidya-Deshpande

Shreeanisau · 2K views

LIVE

स्त्रियांना सवलती नाही संधी द्या! | Mangala Godbole I Woman ki Baat I Mugdha Godbole

आरपार | Aarpaar · 170K views

LIVE

Is Mumbai-Pune-Mumbai 4 happening? | Mukta Barve | Marathi Podcast | CatchUp | Amol Parchure

Amol Parchure · 152K views

LIVE

छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर येसूबाईंच्या आयुष्यात काय घडलं? सुलभा राजीव | Lagavbatti

LagavBatti · 1.5M views

LIVE

Gharchi_Mansa with Omkar EP 3 | ft. Mrunmayee Deshpande, Gautami Deshpande

Amuk Tamuk · 219K views

LIVE

एकेक तास 'तुम्ही चुकताय' सांगणारे होते | Madhura Bachal | @madhurasrecipe | Woman Ki Baat | AarPaar

आरपार | Aarpaar · 70K views

LIVE

Sugar Mommy & Sugar Daddy Secrets EXPOSED! | Detective Priya | The Postman | Marathi Podcast

The Postman · 326K views

LIVE

Life of a Railway Motorman / Locomative Pilot in India | Ganesh Kulkarni

Swayam Talks · 459K views

LIVE

Aamche He Aamchi Hi | Ep 65 | इला भाटे आणि डॉ. उदय भाटे | 05.11.2025

Doordarshan Sahyadri · 123K views

LIVE

पटत नाही त्या गोष्टींवर आक्षेप घेतलाय । Kishori Godbole । Woman Ki Baat । AarPaar

आरपार | Aarpaar · 41K views

LIVE

From Drishyam's Inspector Gaitonde to the Real Kamlesh Sawant | A Candid Conversation | Mitramhane

Mitramhane and NDTV Marathi · 407K views

LIVE

भरत दाभोळकरांची अशी बाजू कधी पाहिली नसेल! स्मिता जयकरांसोबत धमाल गप्पा। भेटा तर खरं Part-1

Cinevista Marathi · 217K views

LIVE

Candid with Amruta Bendre | The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar

Amuk Tamuk · 360K views

LIVE

कोड आलं म्हणून काय झालं? फक्त फॅमिली सोबत पाहिजे । Dr. Maya Tulpule । Woman Ki Baat । AarPaar

आरपार | Aarpaar · 90K views

LIVE

Aamche He Aamchi Hi | Ep 74 | डॉ. गिरीश ओक आणि पल्लवी ओक | 07.01.2026

Doordarshan Sahyadri · 406K views

LIVE

Ila Bhate on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

Sulekha Talwalkar · 186K views

LIVE

'मला कशाचीच भीती वाटत नाही' | Vandana Gupte | Woman Ki Baat | Aarpaar

आरपार | Aarpaar · 218K views

LIVE

आठवणीतल्या विजयाबाई

चांद्रसेनिय कायस्थ प्रभू मंडळ, विलेपार्ले · 15K views

LIVE

स्क्रीनवरच्या या खलनायिकेनेच सगळ्यात जास्त भोगलंय | Candid Please Ft. Mugdha Shah | Podcast | PNG

Rajshri Marathi · 155K views

LIVE

दोन चिनी राजपुत्रांमुळे भारतात पेर आले | Mohasina Mukadam | Woman Ki Baat | AarPaar

आरपार | Aarpaar · 75K views

LIVE

आवडीच काम करता येणं म्हणजेच 'SUPERSTAR' असणं | Pratiksha Lonkar I Woman ki Baat | Mugdha Godbole

आरपार | Aarpaar · 39K views

LIVE

Urmila Nimbalkar FIRST Live Show | सुंदर दिसण्यास कारण की Full Episode | Urmila Nimbalkar

Urmila Nimbalkar · 1.4M views

LIVE

Candid with Nana Patekar | The Amuk Tamuk Show EP 86 | Shardul Kadam, Omkar Jadhav #marathipodcast

Amuk Tamuk · 533K views

LIVE

अहो सारखं त्यांच्या मिठीत झोपता काय तुम्ही पुरस्कार घ्या | Maharashtrachi Hasya Jatra | EP 507

Dhamaal Marathi · 408K views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.