Bhayanak Anubhav

24K subscribers

नमस्कार प्रेक्षक आणि मित्रांनो, मी शंभू, स्वागत करतो MS Talks Mystery या चॅनेलवर. या चॅनेलवर आपण लोकांना आलेले भुतांचे अनुभव, प्रेत, पिसाच, आत्मा आणि तुमचा थरकाप उडवतील असे लोकांना आलेले खरे अनुभव तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. जास्त हुशार आणि अति शिकलेले माणसं विज्ञानाचा सहारा घेऊन भूत, प्रेत, काळा जादू, क्रिया अश्या गोष्टींना काल्पनिक गोष्टी म्हणून नाकारतात. परंतु आपल्या मराठीत एक म्हण आहे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा ! प्रेक्षक आणि मित्रांनो, जर तुमच्याकडे देखील एखादा भयावह प्रसंग किंवा गोष्ट आहे, जी तुम्हाला आमच्या चॅनेलवर येऊन लोकांसमोर आणायचा असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क करा. तुमची गोष्ट किंवा तुमचा भुताचा भयावह अनुभव आम्हाला आवडल्यास आम्ही तुम्हाला आमच्या स्टुडिओमध्ये बोलावून, तुम्हाला चॅनेलवर आणू आणि तुमची गोष्ट व तुमचा अनुभव नक्कीच प्रेक्षांकांपर्यंत पोचवू. WhatsApp - 9226768548 आम्ही तुम्हाला चॅनेलवर येण्यासाठी तुमच्याकडून कोणतेही पैसे घेत अथवा देत नाही. तुमच्याकडून कोणी पैश्यांची मागणी केल्यास त्यांना कोणतेही पैसे देऊ नका. त्याची जबाबदारी चॅनल घेत नाही.

1:07:01

भयानक अनुभव | एपिसोड ५७ | त्याला माझ्यासमोर अग्नी दिला, तो येऊन म्हणतोय, तुला माझ्यासोबत यावं लागेल

Bhayanak Anubhav · 15K views · 6 months ago

1:00:41

भयानक अनुभव | एपिसोड ५० | ज्या व्यक्तीशी मी बोललो, तो त्याच रात्री वारला होता | Mangal Shambhu

Bhayanak Anubhav · 44K views · 8 months ago

47:20

भयानक अनुभव | एपिसोड ५३ | त्यांनी आत्महत्या केली, मी त्यांना अग्नी दिला, रात्री तेच माझ्या घरी आले

Bhayanak Anubhav · 25K views · 7 months ago

28:39

भयानक अनुभव | एपिसोड २८ | अमावस्येला प्रवास केला, गगनबावडा घाटात भयानक अनुभव आला | Mangal Shambhu

Bhayanak Anubhav · 168K views · 1 year ago

57:45

भयानक अनुभव | एपिसोड २५ | दारू पिऊन शनी शिंगणापूरला गेलो, रात्री भयानक अनुभव आला | Mangal Shambhu

Bhayanak Anubhav · 594K views · 1 year ago

19:31

भयानक अनुभव । एपिसोड 20 । हिमालयात ट्रेकिंगला गेले असता रात्री आलेला विचित्र अनुभव। Mangal Shambhu

Bhayanak Anubhav · 116K views · 1 year ago

29:25

भयानक अनुभव | एपिसोड ४४ | रात्री चालत्या बाईकवर त्याचं मुंडकं पडलं... | Mangal Shambhu

Bhayanak Anubhav · 55K views · 11 months ago

1:29:56

भयानक अनुभव | एपिसोड ५८ | हैदराबाद : तिला झपाटलं गेलं, ती रात्री १:३० वा. विचित्र मेकअप करत होती

Bhayanak Anubhav · 17K views · 6 months ago

39:49

भयानक अनुभव । एपिसोड २३ । माझा मुलगा रात्री कोणाशी तरी बोलायचा.. । Mangal Shambhu

Bhayanak Anubhav · 80K views · 1 year ago

41:55

भयानक अनुभव | एपिसोड ५१ | मी याला घेऊन जाणार ! मित्राच्या शरीरातील स्त्रीचा आवाज | Mangal Shambhu

Bhayanak Anubhav · 22K views · 8 months ago

56:56

भयानक अनुभव | एपिसोड ५२ | बंगला नंबर १२ मधील रूममध्ये रात्री मला भयानक अनुभव आला | Mangal Shambhu

Bhayanak Anubhav · 42K views · 7 months ago

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.