👉 मराठी कथासागर

286 subscribers

🙏 'मराठी कथासागर'मध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत! 🙏 या चॅनलवर तुम्हाला देवांच्या पौराणिक कथा, आगारकी संकष्टी चतुर्थी, एकादशी, विविध व्रतांच्या कथा, सण-उत्सवांची माहिती, भक्तीमय प्रसंग आणि प्रत्येक कथेतून मिळणारी जीवनाला दिशा देणारी शिकवण मराठीत ऐकायला मिळेल. आमचे उद्दिष्ट फक्त कथा सांगणे नाही, तर भक्ती, संस्कार, सकारात्मक विचार आणि जीवनमूल्ये प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे आहे. जर तुम्हाला अशा भक्तीमय कथा आवडत असतील तर चॅनल Subscribe करा आणि नवीन व्हिडिओसाठी Bell Icon नक्की दाबा. ॥ जय श्री गणेश ॥ ॥ हर हर महादेव ॥ ॥ जय श्रीराम ॥ ॥ विठ्ठल विठ्ठल ॥

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.